cheque facility

लवकरच चेकने होणाऱ्या व्यवहारांवर सरकार घालणार बंदी!

जर तुम्ही चेकने बँकांचे अथवा इतर व्यवहार करता तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. नोटाबंदीला वर्षपूर्ती झाल्यानंतर सरकार बँकिंग व्यवस्थेमध्ये मोठे बदल करण्याच्या विचारात आहे. 

Nov 17, 2017, 05:35 PM IST