chennai super kings vs gujarat titans

MS Dhoni : म्हणून धोनी महान आहे! भर रस्त्यात कार थांबवत चाहत्याबरोबर काढला सेल्फी, Video व्हायरल

MS Dhoni : भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार असलेला महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) क्रिकेट चाहत्यांमध्येही तितकाच लोकप्रिय आहे. धोनी मैदानात उतरताच त्याच्या नावाचा जयघोष सुरु होतो. आयपीएलमध्ये (IPL 2023) याचा प्रत्यय आला. धोनीही आपल्या चाहत्यांना कधी निराश करत नाही. याचं एक उदाहरण नुकतंच पाहिला मिळालंय.

Jun 2, 2023, 03:11 PM IST

MS Dhoni: धोनीला 'तो' नियम लागू होत नाही; वीरेंद्र सेहवागची कॅप्टन थालावर बोचरी टीका!

Mahendra Singh Dhoni: चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याच्यावर इम्पॅक्ट प्लेयर नियम (Impact Player Rule) का लागू होणार नाही. यावर वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) याने भाष्य केलंय.

May 29, 2023, 08:17 PM IST

CSK vs GT: पाऊस थांबलाच नाही तर? 'रिझर्व डे' बाबत अधिकृत माहिती समोर!

Reserve day for IPL 2023 final : जर पावसामुळे आज सामना झाला नाही तर उद्याचा रिझर्व डे असणार आहे. याचाच अर्थ उद्या म्हणजेच 29 मे रोजी सामना खेळवला जाईल, अशी माहिती स्टार स्पोटर्सने दिली आहे.

May 28, 2023, 08:11 PM IST

CSK vs GT Final: आयपीलमध्ये शुभमन गिल रचणार इतिहास? आज मोडणार कोहलीचा 'विराट' विक्रम!

IPL 2023 GT vs CSK Final:  गिलने आतापर्यंत 851 धावा केल्या असून एका हंगामात सर्वाधिक धावांचा विक्रम विराट कोहली (Virat Kohli) याच्या नावावर आहे. विराट कोहलीने 2016 च्या हंगामात 973 धावा केल्या होत्या. त्यामुळे अंतिम सामन्यात 123 धावांची खेळी केल्यास गिल हा विक्रम आपल्या नावे करू शकेल. 

May 28, 2023, 05:01 PM IST

IPL 2023: धोनीने हार्दिक पांड्याचा अहंकार दुखावला अन् पुढच्याच क्षणी..., मैदानातील VIDEO व्हायरल

IPL 2023: प्ले-ऑफमधील पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने (Chennai Super Kings) गुजरात टायटन्सचा (Gujarat Titans) पराभव करत अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. चेन्नईने गुजरातचा अत्यंत सहजपणे पराभव करत पराभवांचा वचपा काढला. दरम्यान कर्णधार हार्दिकला पांड्याला (Hardik Pandya) बाद करण्यासाठी महेंद्रसिंग धोनीने (Mahendra Singh Dhoni) चक्रव्यूह रचला होता. त्याचा व्हिडीओ (Viral Video) सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे. 

 

May 24, 2023, 01:08 PM IST

IPL 2023 : धोणीने कोणासमोर हात जोडले, असं काय झालं? फोटो होतोय व्हायरल

इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएलच्या सोळाव्या हंगाम आता एका दिवसावर येऊन ठेपला आहे. येत्या 31 मार्चपासून आयपीएल स्पर्धेला सुरुवात होत आहे.

Mar 29, 2023, 09:49 PM IST