Citroen eC3 Price: भारतात लॉन्च झाली स्वस्त Electric Car! सिंगल चार्जवर 320 KM धावणार; किंमतही फारच कमी
Citroen eC3 Cheapest Electric Car In India: फ्रेंच कंपनीने ही गाडी भारतीय बाजारपेठेमध्ये उतरवली असून ती थेट टाटाच्या कंपनीच्या सध्या बाजारपेठेत असणाऱ्या कार्सला टक्कर देणार आहे.
Feb 28, 2023, 06:53 PM ISTUnion Budget 2023: नवीन कार खरेदी करण्यापूर्वी वाचा ही बातमी, जाणून घ्या ऑटो क्षेत्रासाठी काय तरतुद?
Budget 2023: तुम्ही जर नव्या वर्षात नवी गाडी खरेदी करण्याचा विचार करीत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी असेल. काही गोष्टी अवश्य ध्यानात ठेवा. यामुळे तुम्हाला पश्चातापाची वेळ येणार नाही.
Feb 1, 2023, 03:56 PM ISTElectric Car: या तारखेपासून सुरु होणार सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कारची बुकिंग, पहिल्या 10 हजार ग्राहकांना मिळणार कमी किमतीत
Tata Tiago EV Booking: नवीन Tata इलेक्ट्रिक हॅच दोन लिथियम-आयन बॅटरी पॅक - 19.2kWh आणि 24kWh च्या पर्यायासह येते. कंपनीचा दावा आहे की लहान बॅटरी पॅक 250 किमीची रेंज देऊ शकतो तर मोठा बॅटरी पॅक 315 किमीची रेंज देऊ शकतो
Sep 29, 2022, 03:36 PM ISTCheapest Electric Car : 'ही' आहे देशातील सर्वात स्वस्त Electric Car ! किंमत आहे फक्त ..
Tata Tiago Electric Car: टाटा मोटर्स (Tata Motors) ही देशातील इलेक्ट्रिक फोर-व्हीलर सेगमेंटमधील (electric four-wheeler segment) सर्वात मोठी कंपनी आहे. आपला इलेक्ट्रिक पोर्टफोलिओ वाढवण्यासाठी कंपनी लवकरच Tiago चे इलेक्ट्रिक मॉडेल (Tiago electric model) लॉन्च करणार आहे.
Sep 16, 2022, 11:34 AM ISTCheapest Electric Car : “या” आहेत सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार, जाणून घ्या E-Car च्या आतल्या गोष्टी
तुम्हाला इलेक्ट्रिक कार घ्यायची असेल तर आज आम्ही तुम्हाला देशात विकल्या जाणाऱ्या काही स्वस्त इलेक्ट्रिक कारची माहिती देणार आहोत. यामध्ये तुम्ही कारची किंमत, बेसिक स्पेसिफिकेशन्स आणि रन बद्दल माहिती द्याल.
Aug 22, 2022, 05:00 PM ISTसिंगल चार्जमध्ये धावणार 375 किलोमीटर, भारतातली सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार
भारतात लवकर लॉन्च होणार या इलेक्ट्रिक कार
Mar 12, 2021, 06:54 PM IST