chaturgrahi yog in horoscope

Chaturgrahi Yog: शुक्राच्या गोचरमुळे बनणार चतुर्ग्रही योग; 'या' राशींना मिळणार अपार धन

Chaturgrahi Yog In Makar: सध्या सूर्य, बुध आणि मंगळ मकर राशीत भ्रमण करतायत. यावेळी 12 फेब्रुवारी रोजी धन आणि समृद्धी देणारा शुक्र मकर राशीत प्रवेश करणार आहे. यामुळे मकर राशीत चतुर्ग्रही योग तयार होणार आहे.

Feb 9, 2024, 06:16 PM IST

Chaturgrahi Yog: सिंह राशीत बनणार चतुर्ग्रही योग; 'या' राशींच्या व्यक्ती मालामाल होण्याची शक्यता

Chaturgrahi Yog benefits: वर्षाच्या दुसऱ्या महिन्यात मकर राशीमध्ये चतुर्ग्रही योग तयार होणार आहे. या चतुर्ग्रही योगामुळे अनेक राशींवर त्याचा प्रभाव पडेल. मकर राशीत सूर्य, चंद्र, बुध आणि शुक्र या 4 ग्रहांचा संयोग होणार आहे.

Feb 2, 2024, 08:39 AM IST

Chaturgrahi Yog 2024 : 5 वर्षांनंतर धनु राशीत बनतोय चतुर्ग्रही योग! 'या' राशींच्या तिजोरीत पैसाच पैसा

Chaturgrahi Yog In Maka :  फेब्रुवारी महिन्यात सूर्य, मंगळ, बुध आणि चंद्राचा संयोग होणार आहे. तब्बल 5 वर्षांनी हा योग जुळून आला असून यामुळे 3 राशीच्या लोकांना अपार पैसा मिळणार आहे. 

Jan 31, 2024, 09:36 AM IST

Chaturgrahi Yog 2023 : बुध गोचरमुळे 100 वर्षांनंतर तूळ राशीत चतुर्ग्रही योग! 'या' राशींच्या तिजोरी सोन्या - चांदीने भरणार

Chaturgrahi Yog In Tula : नवग्रहांचा राजकुमार बुध ग्रहाने तूळ राशीत विराजमान झाला आहे. त्यामुळे 100 वर्षांनंतर तूळ राशीत चतुर्ग्रही योग निर्माण झाला आहे. या चतुर्ग्रही योगामुळे काही राशींची दिवाळी धनवान होणार आहे. 

Oct 19, 2023, 07:11 PM IST

Chaturgrahi Yog : 100 वर्षांनंतर बनतोय अद्भुत चतुर्ग्रही योग; 'या' राशींच्या घरी चालून येणार पैसा

Chaturgrahi Yog In Tula: चतुर्ग्रही योग काही लोकांसाठी शुभ तर काहींसाठी अशुभ ठरणार आहे. येत्या 19 ऑक्टोबरला मंगळ, केतू, बुध आणि सूर्य ग्रह तूळ राशीत येणार आहे. त्यामुळे चतुर्ग्रही योग तयार होणार आहे. 

Oct 17, 2023, 10:52 AM IST

Chaturgrahi Yog 2023 : नवरात्रीत तूळ राशीत 'चतुर्ग्रही योग'! 3 राशींच्या आयुष्याला लागणार ग्रहण

Chaturgrahi Yog 2023 : नवरात्रीत तूळ राशीत चतुर्ग्रही योग निर्माण होणार असून यामुळे काही राशींना हा योग अतिशय त्रासदायक ठरणार आहे. त्यात तुमची रास आहे का जाणून घ्या.

 

Oct 15, 2023, 05:20 AM IST

Chaturgrahi Yog 2023 : चतुर्ग्रही योग बनवणार श्रीमंत! 'या' राशींना अचानक बक्कळ धनलाभ

Chaturgrahi Yog 2023 : सूर्य गोचरमुळे तूळ राशीमध्ये चतुर्ग्रही योग तयार होतो आहे. त्यामुळे काही राशींना अचानक बक्कळ धनलाभ होणार आहे. यात तुमची रास आहे का जाणून घ्या. 

Oct 8, 2023, 10:13 PM IST