chaturgrahi yog 2024

Chaturgrahi Yog: सिंह राशीत बनणार चतुर्ग्रही योग; 'या' राशींच्या व्यक्ती मालामाल होण्याची शक्यता

Chaturgrahi Yog benefits: वर्षाच्या दुसऱ्या महिन्यात मकर राशीमध्ये चतुर्ग्रही योग तयार होणार आहे. या चतुर्ग्रही योगामुळे अनेक राशींवर त्याचा प्रभाव पडेल. मकर राशीत सूर्य, चंद्र, बुध आणि शुक्र या 4 ग्रहांचा संयोग होणार आहे.

Feb 2, 2024, 08:39 AM IST

Chaturgrahi Yog: धनु राशीत बनतोय चतुर्ग्रही योग; 'या' राशींना मिळणार नशीबाची साथ

Chaturgrahi Yog 2024: आदित्य मंगल राजयोगाव्यतिरिक्त बुधादित्य योग देखील तयार होत आहे. दरम्यान या योगांमुळे काही राशींना अधिक फायदा मिळू शकणार आहे. जाणून घेऊया चतुर्ग्रही योगामुळे कोणत्या राशींच्या व्यक्तींना फायदा होणार आहे.

Jan 25, 2024, 07:17 AM IST

Chaturgrahi Yog: धनु राशीत बनला चतुर्ग्रही राजयोग; 'या' राशींना मिळू शकतं पद-पैसा

Chaturgrahi Yog: धनु राशीमध्ये चतुर्ग्रही ग्रह एकत्र असल्यामुळे काही राशीच्या लोकांना विशेष लाभ मिळू शकतो. मंगळ हा शौर्य आणि शौर्याचा कारक मानला जातो, तर बुध हा बुद्धिमत्तेचा कारक मानला जातो.

Jan 11, 2024, 12:46 PM IST