केदारनाथमध्ये एक कप चहाची किंमत वाचून हैराण व्हाल, पाण्याची बाटली खरेदी करताना खिसा रिकामा होईल
Chardham Yatra: चारधाम यात्रेसाठी मोठ्या प्रमाणात भाविकांची झुंबड उडते. भाविकांची गर्दी पाहता व्हिआयपी दर्शनावर 31 मेपर्यंत बंदी घालण्यात आली आहे
May 17, 2024, 05:04 PM ISTआता चारधाम यात्रेदरम्यान रील्स बनवता येणार नाही; VIP दर्शनाबाबतही मोठी अपडेट
Char Dham Yatra News: चारधाम यात्रेसाठी जाणाऱ्या रिलस्टारसाठी महत्त्वाची बातमी आहे. उत्तराखंडचे मुख्य सचिवांनी अधिकाऱ्यांना महत्त्वाचे आदेश दिले आहेत.
May 17, 2024, 12:20 PM ISTचारधाम यात्रेदरम्यान मोबाईल बंदी, काय आहे नियम वाचा
Chardham Yatra : चारधाम यात्रे दरम्यान आता तुम्हाला खास क्षण कॅमेऱ्यात कैद करता येणार नाही. कारण सरकारने नवीन नियमांनुसार मोबाईलवर बंदी घातली आहे.
May 17, 2024, 06:47 AM ISTचार धाम यात्रेला जाण्यापूर्वी 'या' मेडिकल टेस्ट नक्की करून घ्या
Chardham Yatra : हिंदू धर्मात चार धाम यात्रेला मोठं महत्त्व दिलं जातं. असंख्य भाविक मोठ्या श्रद्धेने चारधाम यात्रेसाठी उत्तराखंडमध्ये दाखल होतात. 10 मे पासून उत्तराखंडच्या चारधाम यात्रेला सुरुवात झाली असून गेल्या चार दिवसांमध्ये आलेल्या भाविकांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे.
May 15, 2024, 08:19 PM IST
चार धाम यात्रेला निघालाय? या महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला माहिती असायलाच हव्यात!
Chardham Yatra: चार धाम यात्रेला जाण्यापूर्वी काही गोष्टी माहिती असणे खूप गरजेचे आहे. त्यामुळं तुमचा प्रवास सोप्पा व आरामदायी होईल.
May 14, 2024, 03:55 PM IST
डमरुच्या निनादात केदारनाथ मंदिराची कवाडं भाविकांसाठी खुली; पाहा अंगावर शहारा आणणारी पहिली झलक
Chardham Yatra Video: हर हर महादेवच्या नादात दुमदुमला केदारनाथ मंदिर परिसर. अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर चारधाम यात्रेला सुरुवात... जाणून घ्या सविस्तर माहिती
May 10, 2024, 07:51 AM IST
आदि देव शंकरा! राहुल गांधी केदारनाथाचरणी, पाहा खास Photos
Rahul Gandhi Kedarnath Visit : राजकारणाच्या विश्वात रमलेले राहुल गांधी मागील काही काळापासून नागरिकांशी असणारं नातं जपण्यासाठी त्यांच्यामध्येच जाऊन भेटीगाठी करताना दिसत आहेत.
Nov 6, 2023, 08:59 AM IST
Rain Update : राजधानी दिल्लीला पुराचा विळखा! यमुना नदीनं धोक्याची पातळी ओलांडली, उत्तराखंड आणि UP-MP मुसळधार पावसाचा इशारा
Latest Rain Updates : महाराष्ट्रात बळीराजा पावसाची वाट पाहत असताना देशात मात्र पावसाने हाहाकार माजवला आहे. राजधानी दिल्लीला पुराचा विळखा घातला असून उत्तराखंड आणि UP-MP मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
Jul 13, 2023, 07:29 AM ISTRain Update : हिमाचल प्रदेशात नद्यांना रौद्र रुप, एकच हाहाकार; उत्तराखंडमध्ये 'रेड अलर्ट'
Latest Rain Updates : महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात सध्या पावसानं जोर धरला आहे. देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये तर हा पाऊस धुमाकूळ घालताना दिसत आहे. पाहा कधी सुधारणार ही परिस्थिती....
Jul 12, 2023, 07:01 AM IST
VIDEO : त्राहिमाम! मनिकरण साहिबकडे जाणारा पूल वाहून गेला; हिमाचल, उत्तराखंडमध्ये पुन्हा निसर्ग कोपला
Himachal Pradesh Rain : देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये सध्या निसर्ग कोपल्याचं पाहायला मिळत असून, हिमाचल प्रदेश, उत्तराखंडसोबतच हरियाणामध्येही पावसामुळं हाहाकार माजल्याचं पाहायला मिळत आहे.
Jul 11, 2023, 07:08 AM ISTदेवदर्शनाला येताय, तेच करा! केदारनाथ मंदिर परिसरात मोबाईल वापरावर बंदीचे संकेत
Kedarnath Yatra : काही दिवसांपूर्वी झालेल्या चारधाम यात्रेला (Chardham Yatra) येणाऱ्या यात्रेकरुंची संख्या वाढत असल्याचं आता स्पष्ट होऊ लागलं आहे. या चारधाम यात्रेमध्ये केदारनाथ मंदिर परिसरात होणाऱ्या गर्दीवर प्रशासनही लक्ष ठेवून आहे.
Jul 6, 2023, 11:28 AM ISTBadrinath Temple : बद्रिनाथ मंदिरात शंखनाद का करत नाहीत? रहस्यमयी कारण समोर
Badrinath Temple : चारधामांपैकी एक असणाऱ्या बद्रीनाथ धाम येथे हा नियम पाळलाच जातो. पण, जिथं अनेक मंदिरांमध्ये शंख वाजवण्याची प्रथाच आहे तिथं हे मंदिर मात्र अपवाद ठरतंय. असं का?
Jul 5, 2023, 02:29 PM ISTदेवा तुला शोधू कुठं? पावसामुळं केदारनाथला आलेल्या भाविकांना पडला प्रश्न; अर्ध्या वाटेतच अडकले यात्रेकरु
Chardham Yatra 2023 : उत्तराखंडमध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसानं धुमाकूळ घातला असून, या पावसाच्या धर्तीवर चारधाम यात्रा काही काळासाठी थांबवण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनानं घेतला होता.
Jun 30, 2023, 01:58 PM IST
Video Viral : किंकाळ्या, जीव मुठीत घेऊन पळणारे यात्रेकरू... केदारनाथ, बद्रीनाथ मार्गांवर पुन्हा निसर्ग कोपला
Kedarnath Badrinath Chardham Yatra 2023 : दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या चारधाम यात्रेची सुरुवात काही दिवसांपूर्वी झाली आणि त्यानंतर अनेक यात्रेकरूंनी उत्तराखंडची वाट धरली. पण, यात्रेची ही वाट वाटतेय तितकी सोपी नाही.
May 5, 2023, 07:47 AM ISTबद्रीनाथ धामची कवाडं भाविकांसाठी खुली; 7 शुभाशिर्वाद देणाऱ्या या Chardham Yatra चं महत्त्वं पाहाच
Chardham Yatra Badrinth Yatra 2023 : गंगोत्री, यमुनोत्री, केदारनाथ मागोमाग बद्री विशालच्या दर्शनासाठी भाविकांना प्रवेश सुरू... चारधाम यात्रेची उत्साहात सुरुवात. इथं येऊन काय मिळतं? पाहा थक्क करणारं सत्य...
Apr 27, 2023, 08:01 AM IST