change

'आयडिया'चं नाव बदलणार, ग्राहकांसाठी होणार हा परिणाम

टेलीकॉम कंपनी आयडियाच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची माहिती आहे. आयडिया लवकरच त्यांचं नाव बदलणार आहे.

Jun 5, 2018, 07:24 PM IST

'आधार'साठी आलेल्या या लिंकवर क्लिक करणं पडू शकतं भारी

गेल्या काही दिवसांपासून काही युझर्सच्या ई-मेलवर आधारच्या पीडीएफ पासवर्डमध्ये बदल करण्यात आल्याचे मॅसेज येऊ लागलेत... 

May 18, 2018, 08:47 PM IST

पुढच्या वर्षीच्या आयपीएल वेळापत्राकत बदल, हे आहे कारण

आयपीएल जगभरातल्या क्रिकेटपटू आणि चाहत्यांच्या आकर्षणाचं केंद्र बनला आहे.

Apr 25, 2018, 05:29 PM IST

IRCTCनं बदलले ऑनलाईन आणि तत्काळ तिकीटांचे नियम

IRCTCनं ऑनलाईन आणि तत्काळ तिकीटांच्या नियमांमध्ये बदल केले आहेत.

Apr 16, 2018, 11:00 PM IST

आयपीएल २०१८ : वॉर्नरऐवजी हा असणार हैदराबादचा कर्णधार

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्टमध्ये बॉलशी छेडछाड केल्याप्रकरणी ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांच्यावर वर्षभराची बंदी घालण्यात आली आहे.

Mar 29, 2018, 06:02 PM IST

डॉ. आंबेडकरांच्या नावाला 'राम' जोडण्याचा भाजप सरकारचा प्रयत्न - आनंदराज

डॉ. आंबेडकरांच्या नावाला 'राम' जोडण्याचा भाजप सरकारचा प्रयत्न - आनंदराज 

Mar 29, 2018, 04:13 PM IST

डॉ. आंबेडकरांच्या नावाला 'राम' जोडण्याचा भाजप सरकारचा प्रयत्न - आनंदराज

उत्तरप्रदेशच्या योगी सरकारनं सर्व सरकारी कागदपत्रांवर डॉ. भीमराव आंबेडकर यांचं नाव लिहिताना 'भीमराव रामजी आंबेडकर' असं नाव वापरण्याचे आदेश सरकारी कार्यालयांना दिलेत. उत्तर प्रदेश सरकारनं डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावात केलेल्या या बदलाला बाबासाहेबांचे नातू आनंदराज आंबेडकरांनी तीव्र आक्षेप घेतलाय.

Mar 29, 2018, 02:50 PM IST

भाडिपा फेम सारंग साठ्येने 12 वर्षांनतर केला 'हा' बदल

अनेक कलाकार सिनेमांसाठी सतत लूकमध्ये बदल करत असतात. काही जण वजन कमी करतात तर काही वजन वाढवतात. असाच बदल एका अभिनेत्याने आपल्या चेहऱ्यात केला आहे. पण हा बदल त्याने तब्बल 12 वर्षानंतर केला आहे. भाडिपामुळे प्रकाशझोतात आलेला सारंग साठ्ये आता प्रेक्षकांसमोर अभिनेता म्हणून लवकरच येणार आहे. 

Mar 26, 2018, 08:51 PM IST

मुंबई | माहिमच्या नेचर पार्कचं आरक्षण बदलणार नाही

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 22, 2018, 12:32 PM IST

किंग्ज इलेव्हन पंजाबचं नवं घर

आयपीएलच्या अकराव्या मोसमाला ७ एप्रिलपासून सुरुवात होणार आहे.

Mar 20, 2018, 08:58 PM IST

आयपीएलच्या वेळापत्रकात बदल, आता पुण्यात होणार दोन मॅच

आयपीएलच्या अकराव्या मोसमाला ७ एप्रिलपासून सुरुवात होणार आहे.

Mar 20, 2018, 06:30 PM IST

बदललेल्या नावासह राहुल गांधी मैदानात!

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी नव्या नावासह ट्विटरवर अवतरले आहेत.

Mar 17, 2018, 07:15 PM IST

शेतकरी लाँग मार्चमुळे वाहतूक मार्ग बदलला

शेतक-यांचा महामोर्चा आज ठाण्यातल्या आनंदनगर टोलनाका मार्गावरुन मुंबईत प्रवेश करणार आहे.

Mar 11, 2018, 08:23 AM IST

आजपासून भाजपाच्या दिल्ली कार्यालयाचा पत्ता बदलणार

आजपासून भाजपाचा पत्ता बदलणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीतील भाजपा मुख्यालयाचं उद्घाटन करणार आहेत.

Feb 18, 2018, 11:09 AM IST

इनकम टॅक्स संदर्भातील 'हे' 10 नियम 1 एप्रिलपासून बदलणार

2018 -19 या आर्थिक वर्षात नवे बदल होणार आहेत. 

Feb 14, 2018, 12:15 PM IST