chandrapur

...म्हणून रेल्वे स्थानकावरील पादचारी पूल कोसळला; चंद्रपूर दुर्घटनेतील मृत महिलेच्या नातेवाईकाचा धक्कादायक खुलासा

बल्लारपूर रेल्वे स्थानकावर रेल्वे नक्की कोणत्या फलाटावर येणार याची कुठलीच निश्चित माहिती दिली जात नाही. अत्यंत वर्दळीच्या या स्थानकावर पाच फलाटांपैकी रेल्वे कुठे येणार याची प्रतीक्षा करत हजारो प्रवासी एकाच वेळी पादचारी पुलावर थांबून राहिल्याने अपघात ओढवल्याचा दावा मृत महिलेच्या नातेवाईकांनी केला.

Nov 28, 2022, 07:08 PM IST

टॉकिंग ट्री! झाडं देणार स्वत:ची माहिती

विशेष म्हणजे या क्यूआर कोडच्या माध्यमातून आता झाड स्वत:बद्दलची माहिती स्वत:च देणार आहे. 

Nov 25, 2022, 12:05 AM IST

भर जंगलात रेल्वे बंद पडली आणि... UP, बिहार नाही तर महाराष्ट्रातील धक्कादायक प्रकार

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे रेल्वेच्या महत्त्वाच्या चांदाफोर्ट रेल्वे स्टेशनवर पोहोचणारी गोंदिया -बल्लारपूर पॅसेंजर रेल्वे चंद्रपूर शहरापासून काही अंतरावर ऐन जंगलात नादुरुस्त झाली. 

Nov 22, 2022, 08:47 PM IST

बाईक चोरली आणि OLX वर विकली; असा उघड झाला सर्व कारनामा

चोरीला गेलेल्या दुचाकीचा शोध सुरु असताना पोलिसांना हा OLX वर वाहने विकणारा चोर सापडला. 

Nov 19, 2022, 08:25 PM IST
The stay of rain in the state increased further PT1M42S

Video | राज्यात पावसाचा मुक्काम आणखी वाढला

The stay of rain in the state increased further

Oct 10, 2022, 06:35 PM IST
Police taking money on the highway in Chandrapur? PT48S

Video | चंद्रपुरातील पोलिस बनले वसूलीखोर?

Police recovery of money on the highway in Chandrapur? A viral video surfaced

Sep 27, 2022, 03:15 PM IST

मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्याचा 'ठाणेदार' कोण?, मर्जितल्या नेत्याकडे शिंदेंनी सोपवली जबाबदारी!

ठाकरेंना पहिला धक्का देत शिंदेंना साथ देणाऱ्या 'या' नेत्याकडे ठाणे जिल्ह्याची जबाबदारी!
 
 

Sep 24, 2022, 10:59 PM IST