chandrapur

चंद्रपूर अपघातात १० ठार, बालकासह ७ महिलांचा समावेश

 मजुरांच्या टाटा मॅजिक वाहनाला रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. कोरपना-वणी मार्गावर हेटी गावाजवळ झालेल्या या अपघात १० जण ठार झालेत. 

Dec 9, 2018, 12:00 AM IST

महाराष्ट्रातील 'या' ठिकाणी सापडलं अश्मयुगीन हत्यार निर्मिती केंद्र

अश्मयुगीन काळातील आणखी काही गोष्टी सर्वांसमोर आल्या आहेत

Nov 20, 2018, 08:06 AM IST

पिलांसह भ्रमण करणाऱ्या वाघिणीचा जिप्सीने रस्ता रोखला

 तिच्या भ्रमणाचा मार्ग रोखून धरल्याचं या दृश्यात दिसत आहे.

Nov 12, 2018, 07:32 AM IST

दारुबंदीसाठी शहीद झालेल्या छत्रपती चिडे यांना अखेरची मानवंदना

 कायद्याचे हात आणखी बळकट करण्याची गरज

Nov 7, 2018, 08:45 PM IST

ऐन दिवाळीत अवैध दारु भरलेल्या वाहनाखाली पोलिसाला चिरडलं

एका वाहनात अवैध दारू भरली असल्याची माहिती त्यांना मिळाली होती

Nov 6, 2018, 01:49 PM IST

VIDEO : वाघिणीची आपल्या पिलांसह मजा - मस्ती पाहा

 वाघिणीची पिलांसह 'माया' मस्ती.

Oct 26, 2018, 09:17 PM IST

भाजप - काँग्रेसमध्ये आमसभेत राडा

आमसभेत काँग्रेस - भाजप गटनेते एकमेकांना भिडलेत. 

Sep 29, 2018, 09:58 PM IST

अवैध दारूविक्री रोखण्यासाठी येगरावचा मोठा निर्णय

छोट्याशा येरवागात दारुबंदीसाठी मोठा निर्णय घेण्यात आलाय.

Sep 3, 2018, 11:24 AM IST

चंद्रूपरमध्ये धरणातील पाण्याचा रंग बदलला, प्रदुषणाचा परिणाम?

नैसर्गिकरित्या उंच टेकड्यांमधून वाहून येणारे पाणी याठिकाणी अडवण्यात आले आहे.

Sep 2, 2018, 06:08 PM IST

डोक्यावर ३ भोवरे असलेल्या युगचा नरबळीच, दोघे अटकेत

चंद्रपूरात २ वर्षांच्या युग मेश्रामचा नरबळीच दिल्याचं उघड झालंय. 

Aug 30, 2018, 02:21 PM IST

प्राण्यांच्या टाकाऊ अवशेषांची नदीत विल्हेवाट, नागरिक संतप्त

पाण्यात चक्क कातडी आणि टाकाऊ अवशेष टाकले जात असल्याचे उघड

Aug 26, 2018, 04:02 PM IST

चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांना पावसाने झोपडले, प्रवासी बस नाल्यात

 चंद्रपूर-गडचिरोलीत पाऊस पाचव्या दिवशी कायम आहे. दरम्यान, प्रवासी बस नाल्यात कोसळ्याने मोठा धोका निर्माण झाला होता.  

Aug 21, 2018, 10:49 PM IST

विदर्भाला पावसाचा तडाखा; चिमुकल्याचा मृत्यू

यवमतमाळ जिल्ह्यातील केळापूर, पुसद, दारव्हा, दिग्रस, उमरखेड आणि यवतमाळ या सहा तालुक्यांत पावसाने हाहाकार उडवू दिला. 

Aug 19, 2018, 12:14 PM IST

चंद्रपूर भद्रावतीनगर पालिकेची निवडणूक १९ ऑगस्टला

चंद्रपुरात भद्रावतीनगर पालिकेची निवडणूक येत्या १९ ऑगस्टला होतेय. १३ प्रभागातील २७ जागांसाठी १८२ उमेदवार रिंगणात आहेत.

Aug 14, 2018, 05:06 PM IST

चंद्रपूर शहरालगत वाघांचा मुक्तसंचार (व्हिडिओ)

अगदी वर्दळीच्या मार्गावर रात्री साडेनऊच्या सुमारास वाघीण आणि तिच्या ३ बछड्यांचे हे बागडणे स्थानिकांच्या पोटात गोळा उठवून गेले आहे.

Aug 6, 2018, 01:04 PM IST