PHOTO : 40 लाखांचा बाथटब, 12 लाखांचा कमोड... सामान्यांनाही पाहता येणार जगनमोहन रेड्डी यांचं 500 कोटींचं 'हिल पॅलेस'
Jagan Mohan Reddy Vishakhapatnam Luxurious Hill Palace : विशाखापट्टणममधील रुशीकोंडा टेकडीवर आलिशान राजवाड्यामुळे आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी वादात सापडलेत. जगन यांचं आलिशान राजवाडा बांधल्याचा आरोप सत्ताधारी टीडीपीने केलाय. मात्र ही त्यांची वैयक्तिक मालमत्ता नाही आणि ती सरकारी कामांसाठी वापरण्यात यावी, असं स्पष्टीकरण जगन रेड्डी यांच्या पक्षाने स्पष्टीकरण दिलंय.
Jun 19, 2024, 03:46 PM ISTमोठी बातमी! प्रॉपर्टीचे दर 15 टक्क्यांनी घटणार.... अमरावती असेल देशातील नवं व्यावसायिक केंद्र
Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीचा निकाल जारी झाल्यानंतर काही राज्यांमध्ये नव्यानं सत्ता स्थापन झाली. इथं देशात मोदींचं सरकार येत असतानाच घट पक्षांना विजय मिळालेल्या राज्यांमध्येही काहीसं असंच चित्र पाहायला मिळालं.
Jun 14, 2024, 10:53 AM ISTVIDEO | मंत्रिपद मिळालं नसलं तरी ईडीतून मुक्ती, रोहित पवारांचा अजित पवार गटावर हल्लाबोल
Rohit Pawar criticism ajit pawar news maharashtra pm modi cabinet
Jun 9, 2024, 05:35 PM ISTVIDEO | रामदास आठवले, रक्षा खडसे, प्रतापराव जाधवांची मंत्रिपदी वर्णी
ramdas athvale raksha khadse prataprao jadhav Maharashtra MP in Modi Cabinet minister
Jun 9, 2024, 05:30 PM ISTVIDEO | फोन आलेल्या 48 खासदारांची बैठकीला उपस्थिती, 100 दिवसांच्या अजेंड्यावर काम करण्याच्या सूचना
Modi Cabinet 2024 PM Narendra Modi Cabinet meeting
Jun 9, 2024, 05:25 PM ISTVIDEO | महाराष्ट्रातील 'या' 6 खासदारांची मंत्रिपदी वर्णी?
Narendra Modi Cabinet These Maharashtra MPs to be inducted as cabinet ministers
Jun 9, 2024, 05:10 PM ISTचंद्राबाबू नायडूंच्या कुटुंबाला 8700000000 रुपयांची लॉटरी, पत्नी मालामाल; पाच दिवसांत कशी वाढली इतकी संपत्ती?
Chandrababu Naidu : सत्तास्थापनेच्या वाऱ्यांनी वेग धरला असून, आता त्यामध्ये चर्चेत असणारं एक नाव म्हणजे चंद्राबाबू नायडू. दक्षिणेतील राजकारणातलं हे एक मोठं नाव...
Jun 8, 2024, 08:32 AM ISTVIDEO | दिल्लीतून NDA ची बैठक; गडकरी आणि अमित शाहांचं अनुमोदन
TDP Leader Chandrababu Naidu Uncut Speech At NDA Alliance Meeting
Jun 7, 2024, 03:25 PM ISTVIDEO | दिल्लीत एनडीए संसदीय दलाची बैठक, सत्तास्थापनेचा दावा करणार
New Delhi NDA will form the government preparing to take oath for a third term
Jun 7, 2024, 02:05 PM ISTModi 3.0: मोदी अल्पमतात सरकार चालवू शकणार? या 6 मुद्द्यांमधून जाणून घ्या
Modi 3.0: मुख्यमंत्री ते पंतप्रधान अशी तब्बल 23 वर्ष सत्ता चालवण्याचा अनुभव नरेंद्र मोदी यांच्या गाठीशी आहे. प्रत्येक वेळी त्यांनी बहुमत प्राप्त केलं. पण यावेळी देशाची राजकीय परिस्थिती काहीशी वेगळी आहे. भाजपकडे सत्ता स्थापनेसाठी बहुमत नाहीए.
Jun 6, 2024, 06:01 PM IST'मोदींनी राज्यात प्रचार केलेल्या 18 पैकी 14 जागांवर भाजप पराभूत'; ठाकरे म्हणतात, 'मोदींशी शत्रुत्व फायद्याचं'
Fighting Against Modi Is More Useful: "मोदी नागपुरात गेले नाहीत. तेथे भाजपचे नितीन गडकरी विजयी झाले," असा चिमटाही ठाकरे गटाने काढला असून सध्या एनडीएमध्ये असलेल्या अनेक राजकीय पक्षांना इशारा दिला आहे.
Jun 6, 2024, 09:00 AM ISTतिसरी बार एनडीए सरकार! नरेंद्र मोदी एनडीएच्या नेतेपदी; नितीश, चंद्राबाबूंचेही समर्थन
NDA : नरेंद्र मोदी यांनी एनडीएच्या नेतेपजी निवड करण्यात आलीय. नितीश, चंद्राबाबू यांच्यासह मित्रपक्षांनी पाठिंब्याचे पत्र दिलीय. त्यामुळे जदयू, टीडीपीच्या भूमिकेवरील चर्चांना पूर्णविराम मिळालाय.
Jun 6, 2024, 07:06 AM ISTVIDEO | नरेंद्र मोदींचा पंतप्रधानपदाचा राजीनामा, 7 जूनला होणार बैठक
PM Narendra Modi submits resignation to president
Jun 5, 2024, 07:35 PM ISTनीतिश कुमार आणि चंद्राबाबू नायडूंचं एनडीएला समर्थन, मंत्रिपदांसाठी चंद्राबाबूंचं दबावतंत्र?
NDA : एनडीएच्या बैठकीत सर्व पक्षांनी नरेंद्र मोदी यांना आपला नेता निवडलं आहे. येत्या 8 जूनला भाजप प्रणित एनडीए सत्ता स्थापनेचा दावा करणार आहे. नीतीश कुमार आणि चंद्रबाबू नायडूंनीही एनडीएला समर्थन जाहीर केलं आहे.
Jun 5, 2024, 07:17 PM ISTExplainer : नितीश कुमार, चंद्रबाबू सोडून गेले तरीही पंतप्रधान कसे होऊ शकतात मोदी? असे आहे समीकरण
Loksabha Election Result 2024 : लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर इथं महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आलेला असताना देश स्तरावर सर्व लक्ष नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांनी वेधलं आहे.
Jun 5, 2024, 04:49 PM IST