chandra grahan 2024 on holi

Chandra Grahan 2024 : होळीवर चंद्रग्रहणाची सावली, रंग खेळू शकणार का? पंडितजींनी सांगितली रंग उधळण्याची वेळ

Chandra Grahan 2024 on Holi 2024 : होळीच्या उत्सवाची सगळ्यांना उत्सुकता लागली आहे. लहानपासून मोठ्यापर्यंत प्रत्येक जण या सणाची वाट पाहत आहेत. यंदा होळीच्या सणावर चंद्रग्रहणाची सावली असल्याने रंगांची उधळण करायची की नाही असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. तुमच्या या प्रश्नाचं उत्तर ज्योतिषशास्त्र तज्ज्ञ पंडित आणि आनंद वास्तू आनंद पिंपळकर यांनी दिलंय. 

 

 

 

Mar 20, 2024, 10:52 AM IST