अशा 5 लोकांवर विश्वास ठेऊ नका, कधीही देतील धोका!
Chanakya niti on trust : नात्यामध्ये विश्वास ही सर्वात महत्त्वाची गोष्ट असते. मात्र, चाणक्य़ांनी कोणावर विश्वास ठेऊ नये, याबाबत काही सल्ले दिले आहेत. | chanakya niti on trust those 5 types of people Can cheat openly
Oct 21, 2023, 04:21 PM ISTChanakya Niti: आयुष्यातील 'ही' रहस्ये कोणालाही चुकूनही सांगू नका?, तुमचे होईल नुकसान
Chanakya Niti Quotes : आचार्य चाणक्य यांनी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. या नितिचा वापर केला तर तुम्ही नक्कीच यशस्वी होऊ शकता. चाणक्यांनी यशस्वी जीवन जगण्यासाठी काही गोष्टी सांगितल्या आहेत. या गोष्टींचे पालन केले तर व्यक्ती कधीही अयशस्वी होऊ शकत नाही. ती सातत्याने यशाची शिडी चढू लागते.
Jun 28, 2023, 04:04 PM ISTChanakya Niti : जीवनात यशस्वी होण्यासाठी रोज सकाळी या 4 गोष्टी करा, मग बघा रिझल्ट
Chanakya Niti : दिवसाची सुरुवात चांगली असेल तर दिवसभरातील सर्व कामात यश मिळते असे सांगितले जाते. दिवसाच्या सुरुवातीला काही गोष्टींचे पालन केले पाहिजे, तरच जीवनात यश मिळते आणि व्यक्ती आपले विशिष्ट ध्येय साध्य करु शकेल, असे चाणक्य नीतीत सांगितले आहे.
Apr 28, 2023, 10:44 AM ISTChanakya Niti: तुम्हाला Bank Balance वाढवायचा असेल, तर 'या' ठिकाणी पैसे बिनधास्त करा खर्च!
Chanakya Niti: आचार्य चाणाक्य यांनी चाणक्य नीतिमध्ये अशा काही ठिकाणांबद्दल आणि परिस्थितींबद्दल सांगितले आहे, जिथे व्यक्तीने पैसे खर्च करण्यात कंजूसपणा करू नये. तर त्याने बिनधास्त आणि मोकळेपणाने पैसे खर्च केले पाहिजेत. यामुळे जीवनात सुख-समृद्धी वाढते.
Mar 25, 2023, 02:38 PM ISTChanakya Niti : पत्नीला कधीच नका सांगू 'या' गोष्टी; समस्त 'नवरे'बुवांनी लक्षपूर्वक पाहा
Chanakya Niti : बोलण्याच्या नादात तुम्हीही पत्नीला काही अशा गोष्टींची माहिती देऊन जाता जी दिली जाणं अपेक्षित नसतं. आता पती पत्नीच्या नात्यात नेमकं लपवून तरी काय ठेवायचं असा प्रश्न तुम्हाला पडत असेल, तर आधी हे वाचा...
Jan 10, 2023, 08:12 AM ISTChanakya Niti: पतीने 'या' गोष्टींची मागणी केली तर पत्नीने नकार देऊ नये, नात्यात येणार नाही कधीच दुरावा
Chanakya Niti for Husband Wife: आचार्य चाणाक्य यांनी वैवाहिक जीवन यशस्वी करण्यासाठी काही खास गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. जर पतीने पत्नीकडून कोणत्या गोष्टींची मागणी केली तर पत्नीने त्यासाठी नकार देऊ नये. कारण हे वैवाहिक जीवनासाठी खूप महत्वाचे असते.
Jan 9, 2023, 01:21 PM ISTChanakya Niti:जीवनात आचरणात आणा चाणक्य नीति; कधीही होणार नाही अपयशी, गरिबीतून व्हाल श्रीमंत
Chanakya Niti For Success:जीवनात काही गोष्टींना प्राधान्य दिले पाहिजे. त्यामुळे तुमचे व्यक्तीमत्व अधिक चांगले होण्यास मदत होते. एक व्यक्ती चांगल्या आयुष्यासाठी कठोर परिश्रम करते, तरीही प्रत्येकजण यशाची चव चाखू शकत नाही. मात्र, तुम्ही आचार्य चाणक्य यांची नीति आपल्या जीवनात आचरणात आणली तर यशस्वी व्हाल. तसेच जीवनात श्रीमंती अनुभवाल
Nov 12, 2022, 07:46 AM ISTChanakya Niti : पैसे कमावल्यानंतर 'ही' चूक करु नका, नाहीतर पैसा पैसा करण्याची वेळ येईल!
Chanakya Niti for Money: आज आपल्या पैसा नसेल तर काहीही मिळत नाही. पैसा हा देव नसला तरी तो देवापेक्षा कमी नाही, असे म्हटले जाते. माणसाच्या आयुष्यात पैसा असेल तर त्याला सर्व सुख-सुविधा मिळू शकतात आणि आरामदायी जीवन जगता येते. पण...
Nov 6, 2022, 08:01 AM ISTChanakya Niti : पत्नी 'या' गोष्टी करत असेल तर तुमच्यावर वाईट वेळ येण्याची शक्यता
प्रत्येक पतीसाठी पत्नीचा असा स्वभाव ठरु शकतो घातक, तुमची पत्नी देखील 'या' गोष्टी करत असेल तर...
Oct 16, 2022, 08:33 AM IST
Chanakya Niti:या महिला असतात अधिक भाग्यवान, यांच्याशी लग्न केल्यानंतर पुरुषांचे उघडते नशीब
Chanakya Niti Quotes: अनेकदा तुम्ही पाहिले असेल की लोकांना वाटते की जास्त ओरडणाऱ्या महिलांपासून अंतर ठेवणे चांगले. पण चाणक्य नीतीमध्ये असे सांगितले आहे की अशा महिला पुरुषांसाठी भाग्यवान ठरतात.
Oct 5, 2022, 09:49 AM ISTChanakya Niti: संकटात सगळे साथ सोडतात फक्त 'ही' गोष्ट देते साथ
Chanakya Niti मध्ये सांगितलेली संकटकाळातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे...
Oct 4, 2022, 07:46 AM IST