चाणक्य यांच्या मते, 'या' 3 गोष्टी तुमचा आदर कमी करू शकतात
आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या नीतिशास्त्रामध्ये अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.
Dec 21, 2024, 06:50 PM ISTChanakya Niti यांनी सांगितलेल्या 7 वचनांची बांधा खूण गाठ, जीवनात कधीच येणार नाही अपयश
Chanakya Niti यांनी सांगितलेल्या 7 वचनांची बांधा खूण गाठ, जीवनात कधीच येणार नाही अपयश
Dec 15, 2023, 12:45 PM ISTChanakya Niti: 'या' तीन वाईट सवयी होत्याच नव्हतं करतील; नोकरी-छोकरी काहीच मिळणार नाही
Chanakya Niti: आपल्याला अनेकदा याचा प्रश्न पडतो की एखाद्या गोष्टीसाठी आपण कितीही मेहनत घेतली तरीसुद्धा आपल्याला अपयश येते तेव्हा आपल्याला कळतच नाही की असं अपयश आपल्याला नक्की कशामुळे येते आहे. या लेखातून आपल्याला हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की या तीन वाईट सवयींमुळे आपल्याला हे अपयश येते.
Sep 8, 2023, 05:29 PM ISTChanakya Niti : पतीने पत्नीपासून 'या' गोष्टी लपवून ठेवल्याच पाहिजेत; भविष्यात येतील अडचणी
Chanakya Niti Tips: व्यक्तीच्या आयुष्याबाबत अनेक गोष्टींचा आचार्य चाणक्यांनी आपला ग्रंथ नीती शास्त्र यांच्यात केलाय.
May 8, 2023, 05:36 PM ISTChanakya Niti : जीवनात यशस्वी होण्यासाठी रोज सकाळी या 4 गोष्टी करा, मग बघा रिझल्ट
Chanakya Niti : दिवसाची सुरुवात चांगली असेल तर दिवसभरातील सर्व कामात यश मिळते असे सांगितले जाते. दिवसाच्या सुरुवातीला काही गोष्टींचे पालन केले पाहिजे, तरच जीवनात यश मिळते आणि व्यक्ती आपले विशिष्ट ध्येय साध्य करु शकेल, असे चाणक्य नीतीत सांगितले आहे.
Apr 28, 2023, 10:44 AM ISTChanakya Niti: तुम्हाला Bank Balance वाढवायचा असेल, तर 'या' ठिकाणी पैसे बिनधास्त करा खर्च!
Chanakya Niti: आचार्य चाणाक्य यांनी चाणक्य नीतिमध्ये अशा काही ठिकाणांबद्दल आणि परिस्थितींबद्दल सांगितले आहे, जिथे व्यक्तीने पैसे खर्च करण्यात कंजूसपणा करू नये. तर त्याने बिनधास्त आणि मोकळेपणाने पैसे खर्च केले पाहिजेत. यामुळे जीवनात सुख-समृद्धी वाढते.
Mar 25, 2023, 02:38 PM ISTChanakya Niti : वाईट काळात अशा लोकांकडून कधीच मदत मागू नका!
Chanakya Niti : आचार्य चाणक्य नीतीनुसार वाईट काळात कोणत्या प्रकारच्या लोकांकडून मदत मागू नये, याबद्दल जाणून घेऊया.
Jan 30, 2023, 01:09 PM ISTChanakya Niti:जीवनात आचरणात आणा चाणक्य नीति; कधीही होणार नाही अपयशी, गरिबीतून व्हाल श्रीमंत
Chanakya Niti For Success:जीवनात काही गोष्टींना प्राधान्य दिले पाहिजे. त्यामुळे तुमचे व्यक्तीमत्व अधिक चांगले होण्यास मदत होते. एक व्यक्ती चांगल्या आयुष्यासाठी कठोर परिश्रम करते, तरीही प्रत्येकजण यशाची चव चाखू शकत नाही. मात्र, तुम्ही आचार्य चाणक्य यांची नीति आपल्या जीवनात आचरणात आणली तर यशस्वी व्हाल. तसेच जीवनात श्रीमंती अनुभवाल
Nov 12, 2022, 07:46 AM ISTChanakya Niti : पैसे कमावल्यानंतर 'ही' चूक करु नका, नाहीतर पैसा पैसा करण्याची वेळ येईल!
Chanakya Niti for Money: आज आपल्या पैसा नसेल तर काहीही मिळत नाही. पैसा हा देव नसला तरी तो देवापेक्षा कमी नाही, असे म्हटले जाते. माणसाच्या आयुष्यात पैसा असेल तर त्याला सर्व सुख-सुविधा मिळू शकतात आणि आरामदायी जीवन जगता येते. पण...
Nov 6, 2022, 08:01 AM ISTChanakya Niti : पत्नी 'या' गोष्टी करत असेल तर तुमच्यावर वाईट वेळ येण्याची शक्यता
प्रत्येक पतीसाठी पत्नीचा असा स्वभाव ठरु शकतो घातक, तुमची पत्नी देखील 'या' गोष्टी करत असेल तर...
Oct 16, 2022, 08:33 AM IST
Chanakya Niti:या महिला असतात अधिक भाग्यवान, यांच्याशी लग्न केल्यानंतर पुरुषांचे उघडते नशीब
Chanakya Niti Quotes: अनेकदा तुम्ही पाहिले असेल की लोकांना वाटते की जास्त ओरडणाऱ्या महिलांपासून अंतर ठेवणे चांगले. पण चाणक्य नीतीमध्ये असे सांगितले आहे की अशा महिला पुरुषांसाठी भाग्यवान ठरतात.
Oct 5, 2022, 09:49 AM IST'ही' तीन कामं करत असाल तर थांबा, नाहीतर करियरला लागेल ब्रेक
प्रत्येत जण प्रसिद्ध आणि पैसे मिळवण्यासाठी कष्ट आणि मेहनत करत असतो. मात्र अपार कष्ट करूनही अनेकवेळा....
Mar 18, 2022, 06:36 PM IST