chameleon

घराजवळ सापडलेली सरड्याची अंडी घरी आणली अन्...; भंडारदऱ्यातील तरुणाचं होतंय कौतुक

Bhandardara News: साध्या गावामध्ये या तरुणाने केलेल्या कामाची चर्चा असून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होताना दिसतोय. मात्र आपल्या या कामाचा संबंध तरुणाने निसर्गाबद्दल असलेल्या प्रेमाशी जोडला आहे.

Sep 30, 2023, 12:50 PM IST

viral video: सरड्याने काही सेकंदात बदलले तब्बल 5 रंग...Video पाहून तुम्हीही चक्रावून जाल !

जसजसा पाइपचा रंग आपल्याला दिसतोय तास अगदी डिट्टो त्याच रंगात हा सरडा स्वतःचा रंग बदलताना दिसत आहे. त्याची रंग बदलण्याची स्पीड पाहून भल्याभल्यांना घाम फुटलाय. (chameleon color changes) 

Nov 18, 2022, 04:26 PM IST

कधी पाहिलाय सरड्या प्रमाणे रंग बदलणारा मासा? यांना एकांत फार आवडतो

शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की, त्यांना या माशाचा खरा रंग त्यांना आता कळला आहे, त्यांचा दावा आहे की, लंपफिशचा खरा रंग फ्लोरोसेंट हिरवा आहे.

Jul 28, 2022, 05:51 PM IST