challan

गाडी चालवताना फोनवर बोललं तरी चलन कापलं जाणार नाही! Traffic चे नवीन नियम जाणून घ्या

Traffic Rules Change : जर पोलिसांनी असं केलं तर तुम्ही कोर्टात देखील याला आव्हान देऊ शकता.

Jan 20, 2022, 08:32 PM IST

असदुद्दीन ओवेसी यांची झाली मोठी चूक, पोलिसांनी ठोठावला दंड

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन  (AIMIM) महाराष्ट्रातील आगामी महापालिका निवडणुकीत सर्व जागा लढवण्याचा विचार करत असून असदुद्दीन ओवेसी  (Asaduddin Owaisi) निवडणुकीची तयारी करत आहेत.

Nov 23, 2021, 01:47 PM IST

तुमच्या स्मार्टफोनमध्ये सेव करा Driving License, पोलिसही पावती फाडणार नाहीत

म्ही लायसंन्स जरी विसरलात तरी स्मार्टफोनच्या मदतीने दंड वसुलीपासून तुमची सूटका होऊ शकते. अशी ट्रिक आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Aug 29, 2021, 10:09 AM IST

पोलिसांनी चक्क दीड वर्षाच्या मुलाचं फाडलं चलान, मास्क खाली केल्याने कारवाई

 मध्य प्रदेशातील गुनामध्ये पोलिसांनी मास्क न घातल्याने एक दीड वर्षाच्या मुलाचं चलान फाडलं. 

May 22, 2021, 03:52 PM IST

४ वर्षावरील मुलांनाही हेल्मेट सक्ती, रद्द होऊ शकतं लायसेंस

नव्या नियमानुसार, बाईक किंवा स्कूटर प्रवास करणाऱ्या ४ वर्षापेक्षा मोठ्या मुलाने हेल्मेट परिधान करणे आवश्यक आहे.

Oct 20, 2020, 07:54 PM IST

४ वर्षाच्या मुलालाही हेल्मेट सक्ती, रद्द होऊ शकतं लायसेंस

कर्नाटक सरकारने (Karnataka Government)राज्याच्या वाहतूक नियमांमध्ये (Traffic Rule) मोठा बदल केला आहे. राज्य सरकारने दुचाकी (two-wheeler)वाहनावर प्रवास करणाऱ्या सर्वांना हेल्मेट (helmet)वापरणे आवश्यक केले आहे. नव्या नियमानुसार, बाईक किंवा स्कूटर प्रवास करणाऱ्या ४ वर्षापेक्षा मोठ्या मुलाने हेल्मेट परिधान करणे आवश्यक आहे. 

Oct 20, 2020, 07:26 PM IST

ट्रॅफिकचे कडक नियम, दंडापासून वाचा १०० रुपयांमध्ये

ट्रॅफिकच्या नव्या कडक नियमांमुळे गाडी चालवणाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

Sep 12, 2019, 01:00 PM IST

धोनीच्या बाईकवर नव्हती योग्य नंबर प्लेट, भरला दंड

भारतीय वनडे क्रिकेट टीमचा कॅप्टन महेंद्र सिंह धोनीनं ट्रॅफिक नियमाचं उल्लंघन केल्यामुळं, रांचीमध्ये त्याला दंड भरावा लागलाय. धोनीच्या बाईकवर नंबर प्लेट योग्य रूपात नव्हती, म्हणून त्याला ४५० रुपयांचा दंड भरावा लागला. 

Apr 8, 2015, 10:40 AM IST