challan rules

कार-बाईक चालवताना 'या' चुका अजिबात करु नका अन्यथा चलान भरण्यातच जाईल पगार

Traffic Rules In India:अल्पवयीन मुलांना वाहन चालवताना पकडल्यास पालक/वाहन मालकास दोषी मानले जाईल आणि 25 हजार रुपये दंड आकारला जाऊ शकतो. यासोबतच ३ वर्षांच्या तुरुंगवासाचीही तरतूद आहे.

Oct 7, 2023, 12:25 PM IST

अरे देवा! आता बाईक चालवताना कपड्यांमुळेही चलान कापणार? आधी वाचा ‘हा’ नियम

प्रवास, रस्ते वाहतूक (Traffic rules) यासंबंधीचे सर्व नियम तुम्हाला माहितीयेत? खरंतर या नियमांची रांग इतकी मोठी आहे, की सर्वच नियम लक्षात ठेवणं निव्वळ अशक्य. 

Oct 26, 2022, 01:27 PM IST

Challan Rules: चप्पल घालून फोरव्हिलर चालवणे योग्य की अयोग्य? जाणून घ्या

चप्पल घालून फोरव्हिलर चालवणाऱ्यांचे चालान कापले जाणार का? सरकारचा नियम काय आहे?

Oct 24, 2022, 10:40 PM IST

Earphones लावून कार-बाईक चालवत असाल तर..., जाणून घ्या

Using earphones while driving: कार किंवा बाईक चालवताना फोन वापरल्याबद्दल तुमचे चलन कापले जाऊ शकते. याची जाणीव आपल्या सर्वांना आहे. पण गाडी चालवताना आपण ब्लूटूथ इयरफोनद्वारे फोन ऐकू शकतो आणि तसे केल्यास चलन कापले जाईल का? 

Sep 10, 2022, 01:41 PM IST