chala havayeu dya

Chala Hawa Yeu Dya | भाऊ कदमला अभिनयात मिळालेल्या यशावर त्याच्या आईची प्रतिक्रिया

ती स्वप्न बघत आहे असे तिला वाटतं, तिला अपेक्षाच नव्हती, की इतक्या लवकर यश मिळेल.

Mar 29, 2021, 10:11 PM IST

Chala Hawa Yeu Dya | भाऊचा सिनेमा येणार, भाऊ कदम सिनेमातला हिरो असेल हिरो

भाऊचा एक मोठा सिनेमा येणार आहे. ज्यामध्ये तो मुख्य हिरोच्या भूमिकेत दिसेल

Mar 29, 2021, 10:00 PM IST

चला हवा येऊ द्या - गोवाकरांनी अनुभवला वेगळाच 'शोले'

चला हवा येऊ द्या च्या हास्यकलाकारांची गोव्यात चांगलीच हवा चालली. हास्यकलाकारांनी गोव्यात चांगलीच धमाल केली. सागर आणि कुशलची धमाकेदार जुगलबंदी यावेळेस गोव्याच्या लोकांना पाहायला मिळाली. 

Jan 19, 2016, 11:32 PM IST

चला हवा येऊ द्या - गोवाकरांनी अनुभवला वेगळाच 'शोले'

चला हवा येऊ द्या - गोवाकरांनी अनुभवला वेगळाच 'शोले'

Jan 19, 2016, 10:50 PM IST