चला हवा येऊ द्या - गोवाकरांनी अनुभवला वेगळाच 'शोले'

चला हवा येऊ द्या च्या हास्यकलाकारांची गोव्यात चांगलीच हवा चालली. हास्यकलाकारांनी गोव्यात चांगलीच धमाल केली. सागर आणि कुशलची धमाकेदार जुगलबंदी यावेळेस गोव्याच्या लोकांना पाहायला मिळाली. 

Updated: Jan 19, 2016, 11:41 PM IST
चला हवा येऊ द्या - गोवाकरांनी अनुभवला वेगळाच 'शोले' title=

गोवा : चला हवा येऊ द्या च्या हास्यकलाकारांची गोव्यात चांगलीच हवा चालली. हास्यकलाकारांनी गोव्यात चांगलीच धमाल केली. सागर आणि कुशलची धमाकेदार जुगलबंदी यावेळेस गोव्याच्या लोकांना पाहायला मिळाली. पाहा व्हिडिओ 

भारत गणेशपुरे यांनी शोलेचा ठाकूर पुन्हा एकदा सगळ्यांसमोर आणला. पण हा ठाकूर होता पोट धरून हसवणारा. जय, विरु, बसंती आणि ठाकूर यांनी गाजलेला शोले पुन्हा हास्यातून गाजवला.