chakan

गरबा खेळताना 'या' कारणांमुळे येतो Heart Attack? खेळण्याअगोदर 3 कामे महत्त्वाची

Garba And Heart Health : गरबा खेळायला गेले असता पुण्यातील एका व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. यासारख्या घटना वारंवार समोर येत आहे. यामागचं कारण काय? कोणती काळजी घेणे अपेक्षित आहे. 

Oct 8, 2024, 05:35 PM IST

मुलाबरोबर गरबा खेळताना पुणेकराचा मृत्यू; धक्कादायक घटनाक्रम कॅमेऱ्यात कैद; पाहा Video

Pune Man Dies At Garba Event Watch Video: हा धक्कादायक व्हिडीओ या गरब्याच्या कार्यक्रमासाठी आलेल्या तरुणांनी डान्सचं रेकॉर्ड करताना त्यांच्या कॅमेऱ्यात कैद केला आहे.

Oct 8, 2024, 10:41 AM IST
Upheaval in Grand Alliance for Chakan MIDC Development PT1M12S

Pune | चाकण MIDC विकासावरून महायुतीत जुंपली

Upheaval in Grand Alliance for Chakan MIDC Development

Oct 2, 2024, 07:05 PM IST

पुणे शिर्डी प्रवास अवघ्या तीन तासांत; राजगुरुनगर, चाकण, मंचर मार्गे थेट नाशिकला जाता येणार

पुणे-नाशिक हे पाच तासांचे अंतर आता अवघ्या तीन तासांत पार होणार आहे. लवकरच या महामार्गाचे काम सुरु होणार आहे. 

Aug 25, 2024, 07:40 PM IST

पुणे-नाशिक प्रवास फक्त 3 तासात; राजगुरुनगर, चाकण, मंचर मार्गे थेट शिर्डीला जाता येणार

पुणे-नाशिक हे पाच तासांचे अंतर आता अवघ्या तीन तासांत पार होणार आहे.  पुणे-नाशिक औद्योगिक द्रुतगती महामार्ग राजगुरुनगर, चाकण, मंचर मार्गे थेट शिर्डीला जाणार आहे. 

Feb 29, 2024, 04:45 PM IST

तेव्हा ललीत पाटीलची कसून चौकशी का केली नाही? फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना सवाल

Devendra Fadnavis On Lalit Patil: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ललीत पाटील ड्रग्स प्रकरणावरुन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारले आहेत. ललीत पाटीलचे इन्ट्रोगेशन का केले नाही? असा प्रश्न फडणवीसांनी उपस्थित केला. 

Oct 20, 2023, 12:57 PM IST

Extramarital Affair: अनैतिक प्रेमसंबधाचा भयानक अंत, प्रियकराने प्रियसीच्या लहान लेकराला उकळत्या पाण्यात बुडवलं

Pune Crime News : आरोपीने अनैतिक संबंधातून फिर्यादीच्या सव्वा वर्षाच्या मुलाचे दोन्ही हात, दोन्ही पाय एकत्र धरून बाथरूममधील उकळत्या गरम पाण्याच्या बकेटमध्ये खाली वर करून पाण्यामध्ये बुडवले. 

Apr 24, 2023, 05:45 PM IST

Gas Cylinder Blast : सिलेंडर स्फोट दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, 6 जण गंभीर जखमी

पुण्यात सिलिंडर स्फोटात दोघांचा मृत्यू; इमारतीची भिंत कोसळल्यानं 6 जण जखमी; परिसर हादरला

Dec 22, 2022, 10:35 AM IST

ड्रोनमधून आता माणसंही उडणार, एकदा व्हीडिओ पहाच

तब्बल 130 किलो वजन उचलण्याची या ड्रोनची क्षमता आहे. सुमारे 20 ते 25 किलोमीटरचा प्रवास या ड्रोनमधून करता येईल. 

Aug 4, 2022, 11:27 PM IST
Pune Chakan Sagar Defence Engineering Made Drone To Make Man FlyIn It PT3M4S

Special Report | ड्रोनमधून आता माणसंही उडणार

Pune Chakan Sagar Defence Engineering Made Drone To Make Man FlyIn It

Aug 4, 2022, 09:10 PM IST

लॉकअपच्या गजातून बाहेर पडत चोराने ठोकली धूम, VIDEO पाहून व्हाल हैराण

लॉकअपचे गज न वाकवता, न तोडता आरोपी आला बाहेर, आणि झाला पसार

 

Mar 21, 2022, 06:32 PM IST