cervical cancer symptoms

सर्व्हायकल कॅन्सरची ‘ही’लक्षणे वेळीच ओळखा, अन्यथा जीव गमवावा लागू शकतो

अभिनेत्री पूनम पांडेचं (Poonam Pandey) सर्वायकल कॅन्सरने (Cervical Cancer) निधन झालं आहे. मुळात गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग (Cervical Cancer) हा स्त्रियांमध्ये आढळणारा कर्करोग आहे. या आजाराची नेमकी कारणे कोणती आहेत ते जाणून घेऊया..

Feb 2, 2024, 03:28 PM IST

Cervical Cancer ने घेतला पूनम पांडेचा जीव! महिलांनो 'या' 10 लक्षणांकडे करु नका दुर्लक्ष

Poonam Pandey Died Due To Cervical Cancer Know The Symptoms: अभिनेत्री पूनम पांडेचं आकस्मिक निधन झाल्याचं वृत्त शुक्रवारी अचानक समोर आलं. पूनमचं निधन सर्वाइकल कॅन्सरमुळे झाल्याचा दावा करण्यात आला. मात्र सर्वाइकल कॅन्सर म्हणजे काय? त्याची लक्षणं काय आहेत यासंदर्भातील माहिती अनेक महिलांना तसेच त्यांच्या जोडीदार पुरुषांना नसते. सामान्य वाटणारी ही लक्षणं अनेकींच्या लक्षात येत नाहीत त्यामुळेच या लक्षणांबद्दल अधिक जागृत राहणं आवश्यक आहे. त्याचसंदर्भात जनजागृतीसाठी आपण निधन झाल्याचा दावा केल्याचं पूनमने दुसऱ्या दिवशी जाहीर केलं. आपण याचनिमित्ताने सर्वाइकल कॅन्सर जाणून घेणार आहोत...

Feb 2, 2024, 03:13 PM IST

Cervical Cancer प्रतिबंधासाठी लसीकरण मोहीम; कॅन्सरचं प्रमाण कमी करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल

Cervical Cancer: गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचे प्रमाण कमी करण्याच्या अनुषंगाने केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे

Jan 12, 2024, 07:51 AM IST