central government job

महिलांना दरमहा दीड हजार पेन्शन, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 'या' सरकारचा निर्णय!

Women Pension: हिमाचल प्रदेशमध्ये 18 ते 59 वर्षे वयापर्यंतच्या प्रत्येक महिलेला दरमहा 1 हजार 500 रुपये पेन्शन देण्यात येणार आहेत.

Mar 4, 2024, 08:38 PM IST

Pension News : महिला कर्मचाऱ्यांच्या पेन्शनसंदर्भात केंद्र सरकारचा मोठा निर्णय; आता होणार 'हा' बदल

Woman Employee Pension News : जुनी आणि नवी पेन्शन योजना याबाबतचा संभ्रम आणि नाराजीची लाट असं काहीसं चित्र महाराष्ट्रात पाहायला मिळत असतानाच आता एक नवी बातमी समोर आली आहे. 

 

Jan 3, 2024, 08:03 AM IST

केंद्र सरकारच्या नोकरीसाठी आता एकच CET द्यावी लागणार; 2022 पासून प्रक्रिया सुरू

 केंद्रीय मंत्री जितेंद्र  सिंह यांनी सामान्य पात्रता (CET)बाबत भाष्य केले आहे. त्यांनी म्हटले की, केंद्र सरकारची नोकरी करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांनी आता एक सामान्य पात्रता परीक्षा द्यावी लागणार आहे

Jul 6, 2021, 09:02 PM IST