central government decision

जम्मू काश्मीरमध्ये कलम 370 पुन्हा येणार? सरकारच्या निर्णयावर सुप्रीम कोर्ट देणार महत्त्वाचा निकाल

Article 370 Verdict : पाच वर्षांपूर्वी मोदी सरकारने जम्मू काश्मिरच्या विशेष दर्जा देणारे कलम रद्द केलं होतं. आता तो निर्णय वैध होता की अवैध याचा निर्णय सुप्रीम कोर्ट देणार आहे. याकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलं आहे.

Dec 11, 2023, 08:08 AM IST

तुमच्या जमिनीलाही मिळणार 'आधार', एका क्लिकवर मिळणार सर्व माहिती, वाचा

आधार नंबरच्या धर्तीवर जमिनींसाठीही असणार युनिक रजिस्टर्ड नंबर

Feb 2, 2022, 07:14 PM IST