celeb separation rumors

लग्नाच्या एक वर्षानंतर रंगणाऱ्या घटस्फोटाच्या चर्चांवर 'महादेव' फेम Mohit Raina चं मोठं वक्तव्य

अभिनेता Mohit Raina हा गेल्या वर्षी लग्न बंधनात अडकला होता. तर लग्नाच्या वर्षभरात त्यांचा घटस्फोट होणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. 

Dec 21, 2022, 12:45 PM IST