cds bipin rawat

Helicopter Crash : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडून CDS बिपीन रावत यांच्या कुटुंबियांची भेट

हेलिकॉप्टर अपघाताबाबत संरक्षण मंत्री राजनात सिंह उद्या संसदेत निवेदन देणार आहेत

Dec 8, 2021, 05:04 PM IST

Coonoor Army Helicopter Crash : आताची सर्वात मोठी बातमी| दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यू

या हेलिकॉप्टरमधून चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ  (CDS) बिपीन रावत, त्यांची पत्नी आणि लष्कर अधिकारी असे एकूण 14 जण प्रवास करत होते. 

Dec 8, 2021, 05:00 PM IST

संरक्षण दलाचं सर्वोच्च पद, म्हणजेच जनरल बिपीन रावत

बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टरला अपघात, संरक्षण दलासाठी सर्वात धक्कादायक घटना 

Dec 8, 2021, 03:58 PM IST

Mi-17V-5 ने प्रवास करत होते CDS बिपिन रावत, जगातील सर्वात प्रगत हेलिकॉप्टर

कुन्नूरमध्ये लष्कराचे Mi-17V-5 हेलिकॉप्टर अपघातग्रस्त झाले आहे. सीडीएस बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नीसह 14 जण हेलिकॉप्टरमध्ये असल्याची माहिती आहे. हवाई दलाने अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

Dec 8, 2021, 03:55 PM IST

CDS बिपिन रावत यांचे हेलिकॉप्टर क्रॅश, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत देणार माहिती

सीडीएस बिपिन रावत यांच्या हेलिकॉप्टर अपघाताबाबत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेला माहिती देणार आहेत. 

Dec 8, 2021, 03:24 PM IST

Helicopter Crash : आतापर्यंत 11 जणांचे मृतदेह हाती, सूत्रांची माहिती

या अपघाताच्या चौकशीचे आदेश वायुसेनेने दिले आहेत

Dec 8, 2021, 02:56 PM IST

CDS बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टरला अपघात; घटनास्थळाचे पहिले Photo व्हायरल

जनरल रावत यांच्या पत्नीसुद्धा यावेळी त्यांच्यासोबतच होत्या. 

 

Dec 8, 2021, 02:34 PM IST

पत्नीबरोबर प्रवास करत होते CDSबिपीन रावत, जाणून घ्या हेलिकॉप्टरमधील ते चौदाजण कोण?

हेलिकॉप्टर अपघातात CDS बिपीन रावत सुखरुप असल्याची प्राथमिक माहिती

 

Dec 8, 2021, 02:09 PM IST
Tamil Nadu CDS Bipin Rawat Helicopter Crash PT3M48S

VIDEO : तामिळनाडूत सैन्यदलाचं हेलिकॉप्टर क्रॅश, CDS बिपीन रावत अधिकारी उपस्थित

VIDEO : तामिळनाडूत सैन्यदलाचं हेलिकॉप्टर क्रॅश, CDS बिपीन रावत अधिकारी उपस्थित

Dec 8, 2021, 01:50 PM IST

दहशतवादी कारवायांना सामोरे जाण्यास तयार, तालिबानच्या मुद्द्यावर काय म्हणाले सीडीएस?

जगभरातील देश अफगाणिस्तानमधील तालिबानी राजवटीबद्दल भयभीत आहेत.

Aug 25, 2021, 11:24 PM IST

'चीनसोबतची चर्चा निष्फळ ठरल्यास भारतासाठी लष्करी कारवाईचा पर्याय खुला'

गलवान खोऱ्यातील संघर्षात भारताचे २० जवान शहीद झाल्यानंतर हा तणाव आणखीनच शिगेला पोहोचला होता. 

Aug 24, 2020, 10:36 AM IST