cds bipin rawat

Bipin Rawat Death News : CDS बिपीन रावत आणि 12 जणांचं पार्थिव घेऊन जाणाऱ्या अँम्ब्युलन्सलाही अपघात

काल झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात सीडीएस जनरल बिपीन रावत यांच्यासह १२ जणांचा मृत्यू झाला

Dec 9, 2021, 04:17 PM IST
Kunnur Tribute to CDS Bipin Rawat_s Deadbody and Other Officers while departureing to Delhi PT3M21S

VIDEO । CDS बिपीन रावत यांच्यासह अधिकाऱ्यांना अखेरचा सॅल्यूट

Kunnur Tribute to CDS Bipin Rawat_s Deadbody and Other Officers while departureing to Delhi

Dec 9, 2021, 12:20 PM IST

हजारो रुपये गरजवंतांसाठी दान करत होते सीडीएस जनरल रावत; पाहा किती होता पगार

पगाराव्यतिरिक्त त्यांना इतरही सुविधा मिळत होत्या. 

Dec 9, 2021, 11:55 AM IST

CDS बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टरचं काय झालं, संरक्षण मंत्री राजनाथ यांचे लोकसभेत निवेदन

 CDS बिपीन रावत  (CDS General Bipin Rawat) यांच्यासह 13 जणांचा मृत्यू हेलिकॉप्टर दुर्घटनेत झाला. या अपघाताबाबत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी निवेदन दिले.

Dec 9, 2021, 11:23 AM IST

CDS जनरल बिपीन रावत यांचे अखेरचे 'ते' शब्द, मी....

या हेलिकॉप्टर अपघातामध्ये एकूण 13 जणांचा मृत्यू झाला

Dec 9, 2021, 10:39 AM IST

बिपीन रावत यांच्या जागी नरवणे यांची नियुक्ती होणार ?

Bipin Rawat Helicopter Crash : CDS जनरल बिपीन रावत (Bipin Rawat) यांचे हेलिकॉप्टर अपघातात ( Helicopter Crash) निधन झाले. आता त्यांच्या जागी यांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे.

Dec 9, 2021, 09:44 AM IST

Mi-17V-5 : जगातील 60 देशांत या सीरीजच्या 12 हजारपेक्षा जास्त हेलिकॉप्टरचा वापर

 देशाचे पहिले CDS जनरल बिपिन रावत (CDS Bipin Rawat) यांचे हेलिकॉप्टरअपघातात काल बुधवारी निधन झाले. आज जगात 60 देश Mi-17V-5 या मालिकेतील 12 हजारहून अधिक हेलिकॉप्टर वापरत करत आहेत.  

Dec 9, 2021, 08:03 AM IST

Bipin Rawat: शूर योद्धा गेल्याने जागतिक स्तरावर पसरली शोककळा, विविध देशांनी वाहिली श्रद्धांजली

सीडीएस बिपिन रावत यांच्या निधनावर जगभरातून शोक व्यक्त केला जात आहे.

Dec 8, 2021, 10:29 PM IST

Helicopter Crash : दुर्घटनेत बचावलेल्या एकमेव अधिकाऱ्याची मृत्यूशी झुंज, वाचा कोण आहेत ते अधिकारी

हेलिकॉप्टर अपघातात सीडीएस बिपीन रावत यांच्यासह 13 जणांचा मृत्यू झाला. 

Dec 8, 2021, 10:23 PM IST