cbse results 2015

सीबीएसई दहावीचा निकाल जाहीर, पाहा वेबसाईटवर

सीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल आज जाहीर होणार आहे. काल लागणारा हा निकाल काही तांत्रिक कारणामुळे रद्द करण्यात आला होता. आता आज हा निकाल जाहीर होणार आहे.

May 28, 2015, 10:15 AM IST

सीबीएसई दहावीचा निकाल, आज दुपारी १२ वाजता

सीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल उद्या १२ वाजता जाहीर होणार आहे.

May 26, 2015, 10:19 PM IST

CBSEचा १२वीचा निकाल जाहीर, मुलींची बाजी

सीबीएसईचा बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झालाय. मुलींनी या परीक्षेत बाजी मारलीये. एकूण ८२ टक्के निकाल लागलाय.

May 25, 2015, 01:59 PM IST

सीबीएसईच्या १२ वीचा निकाल २५ मे रोजी

केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड (सीबीएसई) च्या १२ वीचा निकाल २५ मे रोजी जाहीर करण्यात येणार आहे. 

May 22, 2015, 07:17 PM IST

सीबीएसई दहावी- बारावीचा निकालाच्या तारखा जाहीर

 केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड (सीबीएसई) च्या दहावी परीक्षेचा निकाल २० मे रोजी तर १२ वीचा निकाल २५ मे रोजी जाहीर करण्यात येणार आहे. 

May 15, 2015, 07:21 PM IST

आयसीएसई आणि आयएससी निकालाच्या तारखा जाहीर

 'सीआयएससीई'कडून 'आयसीएससी'च्या दहावी आणि बारावीच्या परिक्षेचा निकाल १८ मे २०१५ रोजी सकाळी ११ वाजून ३० मिनिटांनी जाहीर करण्यात येणार आहे. www.cisce.org या वेबसाईटवर हा निकाल पाहता येणार आहे.

May 14, 2015, 09:53 PM IST