CBSE बोर्डासंबंधी मोठा निर्णय, शिक्षण मंत्रालयाने दिला आदेश
शिक्षण मंत्रालयाने सीबीएसई बोर्डाला (CBSE Board) वर्षातून दोन वेळा परीक्षा घेण्याच्या योजनेवर काम करण्यास सांगितलं आहे. यासंबंधी पुढील महिन्यात शाळांच्या मुख्याध्यापकांची बैठकही होणार आहे.
Apr 27, 2024, 04:23 PM IST
विद्यार्थ्यांची लॉटरीः आता पुस्तक घेऊन परीक्षेला बसता येणार? CBSE करणार मोठे बदल
CBSE Open Book Exam: सीबीएसई विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाचा बदल होणार आहे. ओपन बुक टेस्ट ही प्रयोग राबवण्याचा विचार आहे.
Feb 22, 2024, 05:56 PM ISTCBSE बोर्डाचा मोठा बदल; अनेक वर्षांपासून सुरु असणारी 'ही' परंपरा कायमची केली बंद
बोर्डाने 2024 मध्ये होणाऱ्या बोर्ड परीक्षाच्या आधी आणखी एक जुनी परंपरा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
Dec 1, 2023, 06:23 PM IST
CBSE Board Exam 2023: 10वी, 12वीच्या परीक्षेला सुरुवात, 'या' आहेत मार्गदर्शक सूचना
CBSE Board Exam 2023: सीबीएसई दहावी व बारावी बोर्डाच्या परीक्षेला आजपासून सुरूवात झाली असून 5 एप्रिलपर्यंत चालणार आहेत. दहावीच्या परीक्षा 16 दिवस तर बारावीच्या परीक्षा 36 दिवस आहेत.
Feb 15, 2023, 12:08 PM ISTसीबीएसईचा अकाऊंटचा पेपर लीक, परीक्षा होणार रद्द?
सीबीएसई बोर्डाचा १२वीचा पेपर लीक झालाय. आज १२वीचा अकाऊंटचा पेपर होणार होता. सीबीएसई पेपर लीक प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे.
Mar 15, 2018, 12:43 PM ISTसीबीएसईची बोर्ड परीक्षा होणार सक्तीची
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 21, 2016, 06:22 PM IST