cbi director

सीबीआयच्या संचालकपदासंबंधी आज मोठी घोषणा

महत्त्वाच्या महत्त्वाच्या पदावर होणार कोणाची नियुक्ती

Feb 2, 2019, 10:33 AM IST

सीबीआयचे संचालक निवडण्यासाठी बैठक झाली पण...

केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआय) संचालक निवडण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली उच्चस्तरिय समितीची बैठक गुरुवारी झाली.

Jan 25, 2019, 09:21 AM IST

नागेश्वर राव यांच्याविरोधातील याचिकेतून सरन्यायाधीश बाहेर

एम. नागेश्वर राव यांची सीबीआयच्या अंतरिम संचालकपदी नियुक्ती करण्याला आव्हान देणाऱ्या याचिकेच्या सुनावणीपासून सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी स्वतःची सुटका करून घेतली आहे.

Jan 21, 2019, 02:01 PM IST
New Delhi Finance Minister Arun Jaitley On Supreme Court Verdict Of CBI Director PT3M9S

नवी दिल्ली | आलोक वर्माप्रकरणी सरकारचा रजेचा निर्णय रद्द

नवी दिल्ली | आलोक वर्माप्रकरणी सरकारचा रजेचा निर्णय रद्द
New Delhi Finance Minister Arun Jaitley On Supreme Court Verdict Of CBI Director

Jan 8, 2019, 04:55 PM IST

आलोक वर्मा यांची चौकशी दोन आठवड्यात पूर्ण करा - SC

 आलोक वर्मा यांची प्राथमिक चौकशी पुढच्या दोन आठवड्यात पूर्ण करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाचे आदेश.

Oct 26, 2018, 09:30 PM IST

टूजी घोटाळा : सीबीआय अध्यक्षांची हकालपट्टी!

सीबीआयचे डायरेक्टर रणजीत सिन्हा यांना आज फार मोठा दणका मिळाला. सिन्हा यांनी टूजी घोटाळ्याच्या चौकशीतून दूर व्हावे, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

Nov 20, 2014, 08:49 PM IST