ब्रेस्ट साइज मोठी असल्यामुळे कॅन्सर होतो का? एक्सपर्ट काय सांगतात?
अनेकवेळा आपण जे ऐकतो त्यामागचे कारण न जाणून घेता त्यावर विश्वास ठेवायला लागतो. त्याचप्रमाणे, लोकांचा असा विश्वास आहे की, स्तनाचा कर्करोग हे स्त्रियांच्या मोठ्या स्तनांच्या आकाराचे कारण आहे, हे पूर्णपणे सत्य नाही. इतर अनेक कारणांमुळे स्त्रीच्या स्तनाचा आकार मोठा होऊ शकतो.
Oct 10, 2024, 10:05 PM ISTब्रेस्ट कॅन्सर डिटेक्ट करणारी अनोखी Bra!; iPhone पेक्षाही स्वस्त
जगभरात ब्रेस्ट कॅन्सर ही खूप मोठी गोष्ट आहे. वर्ल्ड हेव्थ ऑर्गनायझेननुसार, 2020 मध्ये सुमारे 6 लाख 85 हजार महिलांचे ब्रेस्ट कॅन्सरनं निधन झाले. तर 23 लाख महिला या आजाराने ग्रस्त होत्या. तर विचार करा हा एक असा आजार आहे ज्यामुळे अनेकांचे निधन होते. या गंभीर आजाराविषयी तुम्हाला खूप लवकर कळू शकते. त्यासाठी फक्त तुम्हाला एक ब्रा परिधान करायची आहे. त्या ब्रा ला असं डिजाइन केलं आहे की ब्रेस्टमध्ये असलेला ट्यूमर्सविषयी लगेच कळते.
Oct 19, 2023, 05:38 PM IST