सेनेच्या नगरसेवकावर बलात्काराचा गुन्हा दाखल
उल्हासनगरमध्ये ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेचे नगरसेवक सुभाष मनसुलकर यांच्या विरोधात एका महिलेने बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. यामुळे शिवसेनेत एकच खळबळ उडाली आहे.
Jan 31, 2017, 10:38 AM ISTपब्लिसिटीसाठी मला खोट्या आरोपांत गोवण्यात आलंय - सलमान
काळवीट शिकार प्रकरणी आपण निर्दोष असल्याचा दावा अभिनेता सलमान खान यानं केलाय. आपल्यावर लावण्यात आलेले आरोप निराधार असून घटना घडली तेव्हा आपण हॉटेलमध्येच होतो, असं सलमाननं म्हटलंय.
Jan 27, 2017, 06:50 PM ISTदाभोलकर-पानसरे हत्याप्रकरणी न्यायाधीश बदलण्याची मागणी
डॉक्टर नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या खटल्यातल्या आरोपींचे वकील संजीव पुन्हाळेकर यांनी धक्कादायक याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्ये मुख्य न्यायमुर्ती मंजूला चेल्लूर यांच्याकडे केलीय.
Jan 24, 2017, 08:43 PM ISTपवारांविरोधातली अण्णांची याचिका हायकोर्टानं फेटाळली
सहकारी कारखान्यांमध्ये घोटाळा झाला असून यामध्ये शरद पवार आणि अजित पवार यांचा समावेश असल्याचा आरोप अण्णा हजारेंनी केला होता.
Jan 6, 2017, 11:17 PM ISTबनावट नोटा छापण्याप्रकरणी आणखी एकाला अटक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 2, 2017, 09:49 PM ISTबनावट नोटा छापण्याप्रकरणी आणखी एकाला अटक
राष्ट्रवादी कॉंग्रेसचा माजी पदाधिकारी छबू नागरेसह बनावट नोटा छापणारी अकरा जणांची टोळी जेरबंद केल्यानंतर तब्बल 12 दिवसांनी नाशिक पोलिसांना छबू नागरेचा आणखी एक साथीदार पकडण्यात यश आलंय.
Jan 2, 2017, 07:42 PM ISTपुणे बेकरी आग प्रकरणी मालकावर गुन्हा दाखल
Dec 30, 2016, 06:31 PM ISTनोटा बदलीच्या आमिषाने फसवणूक, एकाला अटक
चलनातून बाद झालेल्या ५००, १००० च्या नोटा बदलण्याचे अमिष दाखवून २४ लाखांची फसवणूक प्रकरणी जळगावातील तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
Dec 25, 2016, 06:52 PM ISTवैद्यनाथ बँकेच्या रोकड प्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल
वैद्यनाथ सहकारी नागरी बँकेच्या पिंपरी चिंचवड आणि घाटकोपर शाखेचे व्यवस्थापक आणि दोन कर्मचारी तसेच मुंबईतील एक डॉक्टर यांच्यासह एकूण आठ जणांविरोधात जुन्या नोटा अदलाबदलीच्या संदर्भात गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय औरंगाबाद येथील एक खाजगी रुग्णालयाचेही नाव या प्रकरणात समोर येते आहे.
Dec 23, 2016, 07:32 PM ISTतीन नवऱ्यांना फसवणाऱ्या महिला 'लखोबा'चं बिंग फुटलं!
तिला महिलांमधला 'लखोबा लोखंडे' म्हणावं लागेल. कारण तिनं तिघांना फसवलं. पण तिसरा नवरा हुशार असल्यानं त्यानं थेट पोलीस ठाणे गाठले आणि तिचं बिगं फुटलं. येवढंच नाही तर पोलीस अधिकारी असल्याचं सांगूनही तिनं अनेक लोकांना फसवलंय.
Dec 16, 2016, 03:07 PM ISTहेलिकॉप्टर घोटाळा प्रकरणी माजी हवाईदल प्रमुख अटकेत
भारतीय हवाईदलाचे निवृत्त एअर चिफ मार्शल एस पी त्यागी यांना अटक करण्यात आली आहे.
Dec 9, 2016, 06:57 PM ISTकाँग्रेस आमदार जयकुमार गोरेंविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल
खटाव-माणचे काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.
Nov 25, 2016, 10:37 PM ISTगोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूप्रकरणी आरोपी ड्रायव्हरविरोधात खटला चालणार
भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेंच्या अपघाती मृत्यूप्रकरणी त्यांचा ड्रायव्हर गुरविंदर सिंगच्या विरोधात खटला चालवण्यात येणार आहे.
Oct 16, 2016, 10:43 PM ISTपुण्यात साडे तीन वर्षांत २७,१०० 'ड्रंक अॅन्ड ड्राईव्ह'चे गुन्हे दाखल
पुण्यात साडे तीन वर्षांत २७,१०० 'ड्रंक अॅन्ड ड्राईव्ह'चे गुन्हे दाखल
Sep 22, 2016, 03:42 PM ISTपुण्यात साडे तीन वर्षांत २७,१०० 'ड्रंक अॅन्ड ड्राईव्ह'चे गुन्हे दाखल
पंजाबमधील नशेचे चित्र दाखवणारा 'उडता पंजाब' चित्रपट काही दिवसांपूर्वी आला होता. त्याच धर्तीवर पुणे देखील 'उडते पुणे' होऊ लागलंय का? असा प्रश्न पडावा अशी माहिती पुढं आलीय.
Sep 22, 2016, 11:25 AM IST