cars demand

Vehicle Sales: नोव्हेंबर महिन्यात ऑटो क्षेत्रात बूमबूम, सर्वाधिक नवी वाहनं खरेदीमागचं FADA ने सांगितलं कारण

Vehicle Demand: कोरोनानंतर आता ऑटोक्षेत्र पुन्हा एकदा ट्रॅकवर येऊ लागलं आहे. वाहन उत्पादकांसाटी नोव्हेंबर महिना सर्वाधिक विक्रीचा ठरला. वाहन विक्रीत गेल्या महिन्यात चांगलीच वाढ झाली आहे. फेडरेशन ऑफ व्हेईकल डीलर्स असोसिएशन (FADA) च्या म्हणण्यानुसार, नोव्हेंबर महिन्यात वाहनांच्या किरकोळ विक्रीत मोठी उसळी दिसून आली.

Dec 9, 2022, 06:11 PM IST