carberry motorcycle

कारबेरीने लॉन्च केली १००० सीसी इंजिनची दमदार बाईक

रॉयल एनफिल्डच्या बाईक्सना कस्टमाईज करून विकणारी ऑस्ट्रेलियाची कंपनी कारबेरी मोटरसायकल्सने भारतात एक नवीन दमदार बाईक लॉन्च केलीये. ही या कंपनीची पहिली मेड इन इंडिया बाईक आहे.

Oct 9, 2017, 08:13 PM IST