captain kl rahul

IPL 2023 : ‘आशू पा यांचा फोन आला आणि...’; गुजरात नव्हे, लखनऊची ऑफर आलेली म्हणत हार्दिकचा गौप्यस्फोट

IPL 2023 : 2022 मध्ये आयपीएलचं जेतेपद पटकावल्यानंतर, यंदाच्या वर्षीसुद्धा त्याच्य नेतृत्त्वाखाली गुजरातच्या संघानं दणक्यात सुरुवात केली आहे. सुरुवातीपासूनच हा संघ दमदार कामगिरी करताना दिसला. पण, आयपीएल अर्ध्यावरही आलेलं नसताना हार्दिकनं केला एक गौप्यस्फोट

Apr 16, 2023, 12:09 PM IST

IND vs BAN Test Series : कर्णधार KL Rahul घेणार मोठा निर्णय; 3 नव्या चेहऱ्यांना देणार टेस्ट टीममध्ये एन्ट्री

टीम इंडियाचे पाच खेळाडू वनडे सिरीजमध्ये जखमी (Five Players injured) झाल्याने टेन्शन वाढलंय. त्यामुळे बीसीसीआयला बांगलादेशमध्ये खेळण्यात येणाऱ्या टेस्ट सिरीजसाठी अनेक बदल करावे लागणार आहेत.

Dec 10, 2022, 06:06 PM IST

CSK vs LSG: भर मैदानात के.एल राहुलची नाचक्की; रन धावताना झालं असं की....

याच सामन्यामध्ये केएल राहुलसोबत एक विचित्र घटना घडली. या गोष्टीचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Apr 1, 2022, 01:53 PM IST

केएल राहुलच्या लखनऊ सुपरजायंट्सला मोठा धक्का, आयपीएल 2022 मधील सर्वात घातक गोलंदाज 'आऊट'

आयपीएलला सुरुवात होण्याआधीच के एल राहुलला मोठा धक्का बसला आहे. लखनऊ सुपर जायंट्सचा घातक गोलंदाज संपूर्ण आयपीएलमधून बाहेर पडला आहे.

Mar 18, 2022, 05:02 PM IST

IND vs SA : टीम इंडियाने जिंकला टॉस, पाहा कोणाला मिळाली संधी?

टीम इंडियाने जिंकला टॉस, पहिल्यांदा फलंदाजी करणार आज 'करो या मरो'चा सामना 

Jan 21, 2022, 02:02 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x