उन्हाळ्यात बद्धकोष्ठतेच्या त्रासाने हैराण झालात, दररोज खा शिमला मिरची
Capsicum in Summer Benefits : उन्हाळ्यात शिमला मिरचीचे सेवन केल्याने शरीराला अनेक फायदे होतात. शरीराला हायड्रेट ठेवण्यासोबतच पोटाची उष्णताही थंड होऊ शकते. उन्हाळ्यात शिमला मिरची खाल्ल्याने काय होऊ शकते?
May 28, 2024, 10:34 PM IST