`आप`च्याही पिंपळाला पानं तिनंच!; इथंही गटबाजी?
आपला पक्ष इतरांपेक्षा वेगळा असल्याचं दाखविण्याचा खटाटोप अरविंद केजरीवाल वारंवार करतात. असं असलं तरी या पक्षानं अद्याप बाळसंही धरलं नसताना नाशकात नाराजी, गटबाजी आणि आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्यात.
Feb 16, 2014, 11:52 PM ISTआठवलेंना जॅकपॉट... राज्यसभेसाठी उमेदवारी!
राज्यसभेसाठी रामदास आठवलेंच्या नावावर शिक्कामोर्तब झालंय. २८ जानेवारीला आठवले राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करतील.
Jan 25, 2014, 06:38 PM ISTपवारांच्या मनातील पंतप्रधानपदाची इच्छा पुन्हा एकदा उघड
केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी आपण अजूनही पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असल्याचे संकेत दिलेत.
Nov 23, 2013, 11:40 PM ISTपोटनिवडणुकीत काँग्रेसच्या नंदिनी पारवेकर विजयी
यवतमाळ विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या नंदिनी पारवेकर या विजयी ठरल्या आहे. 15,333 मतांनी पारवेकरांचा विजय झाला आहे.
Jun 5, 2013, 02:17 PM ISTपरवेज मुशर्रफ न्यायालयीन कोठडीत
पाकिस्तानात आणीबाणी लादल्याप्रकरणी माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांना शुक्रवारी अटक झाल्यानंतर इस्लामाबादेतील दहशतवाद विरोधी न्यायालयाने शनिवारी १५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणाची पुढील सुनावणी ४ मे रोजी होणार आहे.
Apr 21, 2013, 08:15 AM ISTपंतप्रधानपदासाठी स्वराज योग्य व्यक्ती - ठाकरे
विरोधी पक्षनेत्या आणि भाजपच्या नेत्या सुषमा स्वराज पंतप्रधानपदासाठी योग्य असल्याचं मत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी व्यक्त केले आहे. सामनातील मुलाखतीत बाळासाहेबांनी हे मत व्यक्त केलंय.
Sep 9, 2012, 12:51 PM IST'मनसे'तील बंड, अखेर झाले थंड
दादरच्या बालेकिल्ल्यात मनसे आपली बंडाळी थोपविण्यात यश आलं आहे. बहुतांश बंडोखांनी आपली उमेदवारी मागे घेतली आहे, तर उमेदवारीपासून डावलण्यात आलेले नाराज आता राजीखूशी पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या प्रचाराला लागले आहेत.
Feb 4, 2012, 10:26 PM ISTबंडखोरीचा धसका, शिवसेनेची नवी खेळी
आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सगळ्याच राजकीय पक्षांनी बंडखोरीचा धसका घेतलाय. त्यामुळे शिवसेनेने यासाठी एक नवी शक्कल लढवलीय. शिवसेना उमेदवारांना AB फॉर्मचे वाटप करणार आहे.
Jan 28, 2012, 04:00 PM ISTजिल्हापरिषदेची धांदल, राष्ट्रवादीत बांदल
मंगलदास बांदल यांनी मंगळवारी अजित पवारांच्या जिजाई बंगल्यावर रात्री साडे अकरा वाजता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. बांदल यांच्यावर २००६ मध्ये ऍट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. मागासवर्गीय जमीन बळकावल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
Jan 27, 2012, 10:11 PM ISTनाशिककरांना आवडला मनसेचा 'फंडा'!
मनसेच्या अर्ज विक्रीला नाशिकमध्ये चांगला प्रतिसाद मिळतोय. दोन दिवसांत नाशिकमध्ये साडे पाचशे फॉर्म्स विकले गेलेत. विशेष म्हणजे हे फॉर्म्स भरण्यासाठी डॉक्टर, वकील, इंजिनिअर, प्राध्यापकांचीही गर्दी होतेय.
Nov 23, 2011, 08:30 AM IST