इतर पक्षाप्रमाणेच आता मनसेचं तिकीट वाटप
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 9, 2016, 09:47 PM ISTनगराध्यक्षपदाचा उमेदवार चढला मोबाईलच्या टॉवरवर, पोलिसांची तारांबळ
नगरपालिकांच्या मतदानाची चंद्रपूर जिल्ह्यात धामधूम सुरु असतांनाच आज राजुरा येथे झालेल्या एका प्रकारामुळे प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली.
Nov 27, 2016, 05:32 PM ISTनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सधन उमेदवारांना सोन्याचा भाव!
सांगली - सातारा विधान परिषद निवडणुकीच्या निमित्तानं राजकीय वातावरण कमालीचं तापलं आहे. निवडणुकीकरता धनशक्तीचा वापर आणि घोडेबाजार मोठ्या प्रमाणात होत असल्याचा आरोप केला जातोय.
Nov 3, 2016, 08:13 PM ISTउत्तर प्रदेशमध्ये शीला दीक्षित काँग्रेसच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार
उत्तर प्रदेशमध्ये पुढच्या वर्षी विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. याआधी काँग्रेसनं मोठा निर्णय घेतला आहे.
Jul 14, 2016, 05:02 PM ISTराज्यमंत्रीमंडळात शिवसेनेच्या दोन आमदारांना संधी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 7, 2016, 09:59 PM ISTभाजपचे विधानपरिषदेचे उमेदवार जाहीर
विधान परिषदेच्या दहा जागांसाठी होणार निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने आपले चार उमेदवार जाहीर केले आहे.
May 30, 2016, 06:46 PM ISTकाँग्रेसकडून नारायण राणेंना विधान परिषदेची उमेदवारी
काँग्रेसकडून नारायण राणेंना विधान परिषदेची उमेदवारी
May 29, 2016, 03:44 PM ISTकाँग्रेसकडून नारायण राणेंचं पुनर्वसन
काँग्रेस पक्षानं नारायण राणेंचं पुनर्वसन करायचा निर्णय घेतला आहे.
May 28, 2016, 06:48 PM ISTराहुल गांधी आता मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार ?
उत्तर प्रदेशमध्ये 2017 साली होणा-या निवडणुकीपूर्वी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींना मुख्यमंत्री पदाचा दावेदार घोषित करण्याची दाट शक्यता आहे. तशी चर्चा काँग्रेसच्या वर्तुळात सुरु आहे. तसंच उत्तर प्रदेशमध्ये ब्राम्हण मतांवरदेखील काँग्रेस लक्ष ठेवून असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
May 1, 2016, 09:31 PM IST2019 साठी 'पवार'प्ले
2019 मध्ये भाजपविरोधी पक्षांचं नेतृत्व करण्यासाठी नितीश कुमारांच्या चेहऱ्याला शरद पवारांचा पाठिंबा मिळाला आहे.
Apr 29, 2016, 05:38 PM ISTमुंबई पालिका प्रभाग समिती निवडणुकीत भाजप विरोधात शिवसेनेचे उमेदवार
महानगरपालिकेची आगामी निवडणुकीत भाजपने स्वबळाचा नारा देण्यास सुरुवात केलेय. त्याचवेळी शिवसेनेने ८ प्रभाग समितीच्या निवडणुकीत भाजपविरोधात आपले उमेदवार दिलेत. त्यामुळे पुन्हा एकदा भाजप-सेना सामना रंगणार आहे.
Apr 5, 2016, 10:05 AM ISTआज निवडणुका झाल्या तर दावेदार कोण ?
आधी असहिष्णुतेचा मुद्दा आणि आता जेएनयूमध्ये सुरु झालेल्या वादामुळे मोदी सरकार टीकेचं लक्ष्य ठरलं आहे.
Feb 19, 2016, 04:13 PM ISTतृप्ती देसाईंच्या आंदोलनामागे नेमकं कोण ? सोशल मीडियावर जोरदार चर्चा
शनीशिंगणापूरच्या चौथऱ्यावर प्रवेश करण्याचा इशारा देणाऱ्या भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आल्या. तृप्ती देसाईंच्या या आंदोलनानंतर त्यांचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Jan 28, 2016, 10:19 PM ISTयावेळीही विधान परिषदेच्या आमदारकीसाठी चेहरे बदलणार नाहीत
( अमित जोशी, झी २४ तास, मुंबई ) स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधानपरिषदेवर निवडून दिल्या जाणाऱ्या आठ जागांसाठी येत्या २७ डिसेंबरला निवडणूक होतेय. या निवडणुका एकत्र लढवण्याचा निर्णय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने घेतलाय. तर सत्ताधारी शिवसेना-भाजपमध्ये याबाबत अद्याप साधी चर्चाही झालेली नाही.
Nov 25, 2015, 10:54 PM ISTकडोंमपा : आंबिवलीतून २३ वर्षांचा गोरख जाधव विजयी
आंबिवलीतून २३ वर्षांचा गोरख जाधव विजयी
Nov 2, 2015, 06:55 PM IST