केडीएमसीमध्ये सर्वाधिक गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उमेदवार
कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणूकीत पहिल्यांदाच सर्वात जास्त गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उमेदवार निवडणूकीला उभे आहेत. एकूण ७४१ उमेदवारांपैकी १२१ गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उमेदवार निवडणूक लढवतायेत.
Oct 28, 2015, 03:01 PM ISTकडोंमपा निवडणूक : गु्न्हेगारी पार्श्वभूमीचे तब्बल १२१ उमेदवार
गु्न्हेगारी पार्श्वभूमीचे तब्बल १२१ उमेदवार
Oct 28, 2015, 12:11 PM ISTVIDEO : निवडणुकीसाठी बाशिंग; बारबालांसोबत 'पोल डान्स'ची मस्ती!
बिहार विधानसभा निवडणूक तोंडावर आलीय. याच दरम्यान सत्ताधाऱ्यांना पाठिंबा देणाऱ्या जनता दलाचा एक उमेदवार अभय कुशवाहा यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वायरल होताना दिसतोय.
Oct 1, 2015, 11:03 AM ISTपोलिस भरती परीक्षा : १ हजार ८६ उमेदवारांची रवानगी जेलमध्ये
बिहारमधील दहावीच्या मुलांना कॉपी पुरवण्याचा फोटो सोशल मीडियात व्हायरल झाला, या नंतर बिहारची खरी परीक्षा सुरू झाली, मात्र यानंतर आणखी एक मजेदार किस्सा चर्चेत आला आहे.
Mar 30, 2015, 06:57 PM ISTराणेंनी विधानसभा लढवली, तर भाजपाचा शिवसेनेला पाठिंबा?
वांद्रे विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी नारायण राणे यांना काँग्रेसने तिकीट दिलं, तर या जागेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजप शिवसेनेला पाठिंबा देणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
Mar 18, 2015, 06:21 PM ISTअमर साबळे राज्यसभेची उमेदवारी कशासाठी?
अमर साबळे राज्यसभेची उमेदवारी कशासाठी?
Mar 11, 2015, 08:54 AM ISTविधान परिषदेसाठी कोणाची नावे?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 20, 2015, 10:54 AM ISTकिरण बेदी भाजपच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार
अखेर भाजपने दिल्लीसाठी मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा केली आहे. माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी या भाजपकडून मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार असतील, अशी घोषणा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी केली.
Jan 19, 2015, 11:48 PM ISTमहाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत ३ उमेदवार
महाराष्ट्राच्या राजकीय आखाड्यात १ हजार ३५६ उमेदवार उतरले आहेत, जय पराजय तर १५ ऑक्टोबर रोजी ठरणार आहे. यात अनेक उमेदवार फक्त करोडपती नाहीत तर अरबपती आहेत. यातील टॉप टू उमेदवार देशातील सर्वात मोठा पक्ष असणाऱ्या भाजपमधून आहेत, तिसऱ्या नंबरवर आहेत, समाजवादी पार्टीचे अबू आझमी.
Oct 14, 2014, 05:25 PM IST८० लाख प्रकरणी उमेदवाराला अटक आणि जामीन
८० लाखांच्या रोकड प्रकरणात अमळनेरचे अपक्ष उमेदवार शिरीष चौधरी यांना अटक करण्यात आली आहे. चौधरी यांना या गुन्ह्यात सह आरोपी म्हणून अमळनेर न्यायालयात हजर केले. न्यायालयाने चौधरी यांना १८ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
Oct 14, 2014, 04:30 PM ISTपाहा सेम टू सेम नावाचे उमेदवार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 14, 2014, 02:36 PM ISTआचारसंहितेत खुलेआम दिले-घेतले जातायत पैसे आणि धान्य...
एरवी राज्यात प्रचार शिगेला पोहोचला असताना लक्ष्मीदर्शनाचेही अनेक किस्से उघड होत आहेत. गावोगावी रोख रोकड पकडली जात आहे. मात्र, औरंगाबाद जिल्ह्यातल्या गंगापूर विधानसभा मतदारसंघात मात्र वेगळं चित्र पाहायला मिळतंय. इथले भाकपचे उमेदवार मतदारांकडूनच धान्य आणि पैशांची मदत घेऊन प्रचार करत आहेत.
Oct 13, 2014, 10:55 AM ISTउमेदवार मतदारांकडूनच घेतोय पैसे आणि धान्य
उमेदवार मतदारांकडूनच घेतोय पैसे आणि धान्य
Oct 13, 2014, 08:50 AM ISTजिंतूरच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराची गाडी ताब्यात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 8, 2014, 09:08 PM ISTराष्ट्रवादीत मुख्यमंत्रीपदावरून अंतर्गत धुसपूस
राष्ट्रवादीत मुख्यमंत्रीपदावरून अंतर्गत धुसपूस
Oct 8, 2014, 04:45 PM IST