calls

'एअरटेल'कडून 'जिओ'ला जोरदार टक्कर, ग्राहकांना बक्कळ फायदा!

टेलिकॉम इंडस्ट्रीत 'प्राईस वॉर' सुरूच आहे. 'जिओ'च्या न्यू ईअर प्लाननंतर दुसऱ्या टेलिकॉम कंपन्यांनीही आपले स्वस्त प्लान जाहीर केलेत. 

Jan 16, 2018, 02:27 PM IST

मुंबई | महाराष्ट्र बंद मागे घेतल्याच्या घोषणेनंतर जीवन पूर्वपदावर

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 3, 2018, 07:18 PM IST

...तर विमानातही मोबाईल वापरू शकता

विमानातून प्रवास करतानाही मोबाईलचा वापर करता येण आता पर्यंत शक्य नव्हत पण यापुढे असे नसेल. दूरसंचार नियामक ट्रायने हवाई प्रवासादरम्यान विमानात मोबाईल सेवांना परवानगी देण्यावर विचार सुरू केला आहे. या विषयावर नियम निश्चित करण्यासाठी  एक सल्ला प्रक्रिया सुरू केली आहे.

Sep 30, 2017, 06:08 PM IST

...असा एखादा बँकेचा 'फेकू' कॉल तुम्हालाही आलाय का?

फोनवरून तुमच्या एटीएम आणि क्रेडिट कार्डाची माहिती घेऊन, लाखो रूपयांचा गंडा घालण्याचे प्रकार गेल्या काही दिवसांत वाढलेत. अशा भामट्यांना पकडण्यात पोलीसही अपयशी ठरतायत.

Aug 4, 2017, 10:27 PM IST

नोटबंदीमुळे नेपाळच्या पंतप्रधानांना केला मोदींना फोन

नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल प्रचंड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन करून नेपाळी लोकांकडे असलेले जुन्या भारतीय नोटा नवीन नोटांमध्ये बदलून देण्याची विनंती केली आहे. 

Nov 15, 2016, 07:50 PM IST

असदुद्दीन ओवेसींचा आयसीसवर हल्लाबोल

मुस्लीम तरुणांनी इस्लामसाठी जगावे असा सल्ला एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी दिला आहे. एका कार्यक्रमामध्ये बोलतांना ओवेसींनी हे वक्तव्य केलं आहे. यावेळी बोलतांना ओवैसीने आयसीस या दहशतवादी संघटनेवर हल्लाबोल देखील केला.

Jul 9, 2016, 05:12 PM IST

दाऊदची कार जाळणाऱ्याला अंडरवर्ल्डकडून धमक्या

दिल्लीनजिक असलेल्या उत्तरप्रदेशातील गाझियाबादमध्ये राहणाऱ्या स्वामी चक्रपाणी महाराज यांनी आपल्याला अंडरवर्ल्डकडून धमक्या मिळत असल्याचं म्हटलंय. 

Jan 1, 2016, 01:15 PM IST

कॉल रिसिव्ह केला नाही म्हणून त्यानं पत्नीचं नाक चावून खाल्लं

चीनच्या डेझेऊ शहरात एक धक्कादायक घटना घडलीय. पत्नीनं आपण केलेला कॉल रिसिव्ह केला नाही म्हणून संतापलेल्या एका पतीनं पत्नीचं नाक चावून खाल्लंय. 

Sep 10, 2015, 10:12 AM IST

खुशखबर... व्होडाफोन रोमिंग दरात ७५ टक्के कपात

 दूरसंचार कंपनी व्हो़डाफोन इंडियाने एक मेपासून राष्ट्रीय रोमिंगच्या दरात ७५ टक्के कपात केली आहे. नवे दर एक मे पासून लागू होणार आहे. ट्रायकडून उच्च शुल्कात कपात केल्यानंतर व्होडाफोनने हे पाऊल उचलले आहे. 

Apr 30, 2015, 07:46 PM IST