cabinet

एनडीएच्या घटकपक्षांचा १५ दिवसात मंत्रीमंडळात समावेश होणार?

केंद्रीय मंत्रीमंडळाचा आज विस्तार होतो आहे. ९ नव्या मंत्र्यांसह आणखी ४ मंत्री शपथ घेणार आहेत. विद्यमान चार मंत्र्यांनी विस्तारात बढती मिळणार आहे.

Sep 3, 2017, 10:29 AM IST

फेरबदल कोणतीही माहिती नाही - नीतीश कुमार

मोदी कॅबिनेटमध्ये रविवारी होणाऱ्या संभाव्या कॅबिनेट फेरबदलाबाबत आपल्याला कोणत्याही प्रकारची माहिती देण्यात आलेली नाही, अशी प्रतिक्रिया नीतीश कुमार यांनी दिलीय. 

Sep 2, 2017, 08:49 PM IST

पावसाळी अधिवेशनानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार, शिवसेनेला आणखी एक मंत्रीपद?

संसदेचं पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर केंद्रातल्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे.

Jul 31, 2017, 03:53 PM IST

नितीश कुमार यांचे नवे 'भिडू' आज शपथ घेणार

बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. संध्याकाळी ५ वाजता हा मंत्रीमंडळ विस्तार होईल.

Jul 29, 2017, 12:34 PM IST

एकनाथ खडसे यांचे होणार मंत्रीमंडळात कमबॅक?

 पुण्याच्या एमआयडीसी भोसरी जागा प्रकरणी नेमलेल्या एक सदस्यीय समितीचे झोटींग यांनी चौकशी अहवाल मुख्यमंत्री यांना सादर केला आहे. तेव्हा आता एकनाथ खडसे यांचे मंत्रीमंडळात कमबॅक होणार यावर चर्चा सुरु झाली आहे. 

Jul 5, 2017, 08:54 PM IST

एअर इंडियाच्या निर्गुंतवणुकीला तत्वतः मंजुरी

एअर इंडियाच्या निर्गुंतवणुकीला केंद्र सरकारनं तत्त्वतः मंजुरी दिली आहे.

Jun 28, 2017, 10:21 PM IST

केंद्राचा सरकारी बँकांना दिलासा

केंद्र सरकारनं सरकारी बँकांना मोठा दिलासा दिलाय. बँकांना त्यांची NPA म्हणजे अनुत्पादक मालमत्ता ताळेबंदामधून काढून टाकण्याचा अधिकार देण्यात येणार आहे.

May 3, 2017, 09:15 PM IST

पत्रकार हल्लाविरोधी संरक्षण विधेयकाला मंत्रीमंडळाची मंजुरी

बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित पत्रकार हल्लाविरोधी संरक्षण विधेयकाचा मार्ग अखेर मोकळा झालाय.

Apr 6, 2017, 07:44 PM IST

शिवसेनेची उद्या बैठक, या मंत्र्यांवर टांगती तलवार

शिवसेनेची उद्या महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये मंत्रीमंडळ आणि संघटनात्मक फेरबदलाबाबत चर्चा होणार आहे. 

Apr 5, 2017, 10:27 PM IST

शिवसेनेचा भाजपला शह देण्याचा प्रयत्न...

कळीच्या बनलेल्या पारदर्शकतेच्या मुद्द्यावर भाजपनं उपस्थित केलेल्या प्रश्नांचा 'वार' आता शिवसेनेनं भाजपवरच उलटवलाय. 'पालिकेप्रमाणे कॅबिनेट बैठकीतही पारदर्शकता असावी' अशी मागणी शिवसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलीय. 

Mar 3, 2017, 02:05 PM IST

मुख्यमंत्री पिंपरी-चिंचवडला लाल दिवा देणार?

यश मिळाल्यानंतर ते पचवायला ही यावं लागतं. पिंपरी चिंचवड मधल्या भाजप नेत्यांना कदाचित त्याचा विसर पडलेला दिसतोय. 

Feb 28, 2017, 10:30 PM IST