cabinet expansion

मोठी बातमी! अखेर महायुतीचे खाते वाटप ठरलं; गृहमंत्री, अर्थ खातं कोणाकडे पाहा संपूर्ण यादी

Maharashtra Cabinet Expansion Portfolio : महायुतीच्या खातेवाटपासंदर्भात खात्रीदायक माहिती समोर आली आहे. कोणाच्या पदरात काय पडलं पाहा संपूर्ण यादी. 

Dec 17, 2024, 10:31 PM IST

मुंबईच्या पालकमंत्रिपदावरून महायुतीत रस्सीखेच, मंत्रिमंडळ विस्तारानंतर पालकमंत्रिपदावरून वाद?

मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मुंबईचा कारभारी आपल्याच पक्षाचा असावा असं शिवसेना आणि भाजपला वाटू लागलंय. 

Dec 16, 2024, 08:51 PM IST

मंत्रिपदासाठी आमदारांच्या शिंदे- फडणवीसांशी भेटीगाठी, लॉबिंग अन् इच्छुकांची धाकधूक

 महायुतीतल्या तिन्ही पक्षाचे आमदार मंत्रिपदासाठी शेवटच्या क्षणापर्यंत धावपळ करताना दिसत आहेत. वर्षा आणि सागर बंगल्यावर अनेक इच्छुकांनी जाऊन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या गाठीभेटी घेतल्या आहेत.

Dec 14, 2024, 09:04 PM IST
Mahayuti Cabinet Expansion Earlier Maharahstra Politics PT3M58S

VIDEO|महायुतीचा मंत्रिमंडळ विस्तार काही तासांवर?

Mahayuti Cabinet Expansion Earlier Maharahstra Politics

Dec 13, 2024, 09:45 PM IST
A meeting will be held in Mumbai on cabinet expansion - sources PT2M53S

मंत्रिमंडळ विस्तारावर मुंबईत बैठक होणार- सूत्र

A meeting will be held in Mumbai on cabinet expansion - sources

Dec 12, 2024, 12:10 PM IST

20-12-10 फॉर्म्युल्यानुसार काम करणार फडणवीस सरकार? अमित शाहांसोबतच्या भेटीत शिक्कामोर्तब?

Maharashtra Devendra Fadnavis Government Cabinet Expansion Formula: 12 दिवसांनंतर शपथविधी झाल्यानंतर आता 16 डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याने दिल्लीतील घडामोडींना वेग आला आहे.

Dec 12, 2024, 08:44 AM IST

मंत्रिमंडळ विस्ताराबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार याचे मोठं विधान

Ajit Pawar : मंत्रीमंडळ विस्ताराबाबत महायुतीचे 3 वरिष्ठ नेते निर्णय घेणार असल्याचं उदय सामंतांनी म्हटलं आहे. त्यातच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलेले वक्तव्य चर्चेत आले आहे. 

Dec 7, 2024, 11:27 PM IST
Cabinet Expansion Of Devendra Fadnavis Maharashtra Gorvenment Mahayuti Top Leaders To Meet Today PT45S
Ajit Pawar Camp To Get One More Cabinet Minister Seat In Cabinet Expansion PT1M2S

Nagpur | अजित पवार गटाला आणखी एक कॅबिनेट पद मिळू शकतं - सूत्र

Nagpur | अजित पवार गटाला आणखी एक कॅबिनेट पद मिळू शकतं - सूत्र

Dec 7, 2023, 11:50 AM IST