bye election 2022

Andheri East Assembly Constituency Bye Election : भाजपकडून मुरजी पटेल यांना उमेदवारी : सूत्र

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातून पोटनिवडणुकीसाठी (Andheri East Assembly Constituency Bye Election) भाजपाकडून मुरजी पटेल (Bjp Murji Patel) यांना उमेदवारी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

Jun 16, 2022, 10:25 PM IST