bus driver

बुलढाणा - प्रवाशांचा जीव वाचवणारा एसटी ड्रायव्हर

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 8, 2017, 09:31 PM IST

आपल्या एसटी कर्मचाऱ्यांचा पगार इतर राज्यांच्या तुलनेत कमी

  मागील दोन दिवसांपासून राज्यातील एसटी कर्मचारी वेतनवाढीच्या मागणीवरून संपावर आहेत. मात्र आपल्या राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा पगार इतर राज्यातील कर्मचाऱ्यांच्या तुलनेत कमी असल्याची वस्तुस्थिती आहे. 

Oct 18, 2017, 04:59 PM IST

उस्मानाबादमध्ये बस ड्रायव्हरवर प्रवाशाचा चाकू हल्ला

उस्मानाबादमध्ये बस ड्रायव्हरवर प्रवाशाचा चाकू हल्ला

Aug 8, 2017, 11:45 PM IST

अमरनाथ हल्ला : ५० यात्रेकरूंचे प्राण वाचवणारा सलीम

अमरनाथ यात्रेकरूंवरील दहशतवादी हल्ल्यात गुजरातमधील सात भाविकांचा मृत्यू झाला.

Jul 11, 2017, 05:59 PM IST

नवी मुंबईत रिक्षाचालकाची मुजोरी

नवी मुंबईतल्या रिक्षाचालकांच्या मुजोरीची घटना समोर आली आहे. भररस्त्यात नवी मुंबई पालिकेच्या बसचालकाला रिक्षाचालकानं बेदम मारहाण केली. 

Jun 10, 2017, 11:12 AM IST

ठाण्यात एसटी कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन

भिवंडीत रिक्षाचालकाच्या मारहाणीत बस चालकाचा मृत्यू झाला. त्याविरोधात आज ठाण्यात एसटी कर्मचा-यांनी कामबंद आंदोलन पुकारलंय. 

Feb 10, 2017, 10:13 AM IST

पनवेल अपघातप्रकरणी बसच्या चालकावर गुन्हा

पनवेल जवळ रविवारी पहाटे झालेल्या अपघाताप्रकरणी पोलिसांनी निखिल ट्रॅव्हल्सच्या बसचा मृत्यू पावलेला चालक इकबाल शेख विरोधात गुन्हा दाखल केलाय. 

Jun 6, 2016, 11:13 AM IST

'बस ड्रायव्हर'चा मुलगा झाला लंडनचा महापौर

लंडन : सादिक खान यांची आज लंडनच्या महापौरपदी नेमणूक झाल्याची घोषणा करण्यात आली. यानिमित्ताने लंडन शहराचा महापौर होण्याचा मान प्रथमच एखाद्या मुस्लिम नागरिकाला मिळाला आहे.  

May 7, 2016, 02:22 PM IST

चेन्नईचा पूर : नदीच्या पुलावरून पुरातून निघाली बस

चेन्नईचा पूर हा किती भीषण होता, यात लोकांचे काय हाल होत होते, हे आता वेगवेगळ्या व्हिडीओंमुळे समोर येत आहे. चेन्नई आणि आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये लोक जीव मुठीत घेऊन उभे होते. 

Dec 6, 2015, 05:38 PM IST

पुलावरून आत्महत्या करणाऱ्या महिलेला बस ड्रायव्हरनं वाचवलं

पुलाच्या कठड्यावर उभी राहून आत्महत्या करण्याच्या तयारीत असलेल्या महिलेला, बस ड्रायव्हरनं प्रसंगावधान राखून वाचवलं आहे.

Oct 31, 2015, 09:29 AM IST