महाडची पुनरावृत्ती नंदुरबार जिल्ह्यात थोडक्यात टळली

Updated: Aug 11, 2016, 11:31 PM IST

नंदुरबार : जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील रंगावली नदीवर एक जूना पूल आहे. या पूलावरून पाणी वाहत होतं, पण तरीही चालकाने गाडी पुलावर टाकली आणि बस नेमकी अर्ध्या पुलावर आल्यानंतर बंद पडली. जिल्हाधिकाऱ्यांनी बस चालकावर निलंबनाची कारवाई केली आहे. हा चालक धुळ्याचा असल्याचं सांगण्यात येत आहे.