bus accident in jharkhand

Bus Accident:प्रवाशांनी भरलेली भरधाव बस थेट नदीत कोसळली; 6 जणांचा मृत्यू, अनेकांना जलसमाधी

Jharkhand Bus Accident: रविवार सकाळची सुरुवात एका अपघाताच्या बातमीने होत आहे. झारखंडमधील गिरिडीहमध्ये मध्यरात्री एक मोठी दुर्घटना घडली आहे. प्रवाशांनी भरलेली आणि भरधाव वेगात असलेली एक बस अचानक नदीत पडली. या अपघातामध्ये आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर येत आहे. तर 20 हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. 

Aug 6, 2023, 07:03 AM IST