bullock carts

एखाद्या तरुणालाही लाजवेल असं 75 वर्षीय आजोबांचा पराक्रम, पाहा व्हिडीओ

तब्बल सात वर्षे बैलगाडा शर्यत बंद असल्याने बैलगाडा प्रेमींनी नाराज होते, मात्र बैलगाडा शर्यत सुरू झाल्याने पाचपुते यांचा आनंद गगनात मावेनासा झाला.

Feb 14, 2022, 04:32 PM IST

Video : जोरदार पावसाने पुरात बैलगाडी, शेळ्या गेल्या वाहून

 सर्वदूर पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. यामुळे हजारो हेक्टरवरील पिकांना जीवनदान मिळाले असले तर नदीला आलेल्या पुरात बैलगाडीसह जणावरे वाहून गेली आहेत. 

Aug 31, 2021, 10:01 AM IST

बैलांचा छळ केल्याप्रकरणी ३५ मालकांवर गुन्हा दाखल

ऊस वाहतूक प्रकरणी प्राण्यांच्या छळाबाबत महाराष्ट्रातील सर्वात मोठी कारवाई

Nov 18, 2018, 11:47 AM IST