bullock cart race

VIDEO : बैलगाडा शर्यतीत 'या' अभिनेत्रीनं घेतला भाग!

Actress Bullock Cart Race: मराठमोळ्या अभिनेत्रीनं घेतला बैलगाडा शर्यतीत भाग! 

May 5, 2024, 12:01 PM IST

घोड्याने उडवलं पण बैलानं वाचवलं; काळजाचा ठोका चुकवणारी घटना

खेडच्या बैलगाडा घाटात अपघात झाला आहे. शर्यतीत भर रस्त्यात उभं राहिल्यानं मुलहा घोड्याच्या पायाखाली चिरडला गेला. मुलगा देखील जखमी झाला आहे.

May 27, 2023, 05:55 PM IST

बैलगाडी स्पर्धेला गालबोट, बैल उधळला आणि 5 वर्षांच्या चिमुकल्याच्या अंगावरुन...

Bullock Cart Race in Chiplun :  बैलगाडा शर्यतीला सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. आता गावागावत या स्पर्धा पाहायला मिळणार आहेत. दरम्यान, चिपळूण तालुक्यात आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडी स्पर्धेला गालबोट लागले आहे. स्पर्धेदरम्यान, बैल उधळल्याने एक लहान मुलगा गंभीर जखमी झाला. त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येत आहे.  

May 19, 2023, 07:41 AM IST

राज्यातील बैलगाडा शर्यतीचा मार्ग मोकळा, सर्वोच्च न्यायालयाचा हिरवा कंदील

Bailgada Sharyat in Maharashtra: बैलगाडा शर्यतीसाठी (Bullock Cart Race)  सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिल्याने राज्यातील बैलगाडा शर्यतीचा मार्ग मोकळा झाला आहे. न्यायालयाने राज्यातील बैलगाडा शर्यत कायदा वैध ठरवला आहे. दरम्यान याआधी न्यायालयाने दिलेल्या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी लागणार आहे.

May 18, 2023, 11:39 AM IST

Amravati Bullock Cart Race : शेतकऱ्याच्या लेकीनं केली कमाल; UPSC चा अभ्यास करत जिंकली बैलगाडा शर्यत

तळेगावमधील शंकरपटात अर्थात बैलगाडी शर्यतीत विदर्भच (Vidarbha News) नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील (Maharashtra news) शेकडो शेतकऱ्यांनी यात सहभाग नोंदवला होता. शेतीत पुरुष बरोबर महिला शेतकरी देखील काम करत असतात. त्यामुळे महिलांची हिंमत वाढावी, यासाठी एक दिवस आरक्षित करून बैलगाडा शर्यतीमध्ये (Bailgada Sharyat) सहभागी होण्यासाठी महिलांना संधी देण्यात आली होती.

Jan 18, 2023, 04:43 PM IST

बैलगाडा शौकिनांची 'ती' शर्यत ठरली अखेरची, असं काय झालं की गावावर पसरली शोककळा!

Amravati News : सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर राज्यभरात बैलगाडा शर्यतींचा धुराळा उडाला आहे. मात्र अमरावतीमध्ये बैलगाडा शर्यतीमध्ये घडेल्याने प्रकाराने सर्वांनाच हादरवून सोडलं आहे

Jan 17, 2023, 01:36 PM IST
Permission granted for bullock cart race in maharashtra PT33S

Bullock Cart Race | राज्यात उडणार बैलगाडा शर्यतीचा धुरळा?

Permission granted for bullock cart race in maharashtra

Nov 25, 2022, 06:30 PM IST