मुंबई | लवकरच मुंबई - पुणे बुलेट ट्रेन
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 19, 2018, 08:19 PM ISTसमुद्रा खालून धावणाऱ्या बुलेट ट्रेनच्या कामाला सुरुवात
पीएम मोदीचं स्वप्न असलेली बुलेट ट्रेनचं काम सुरु झालं आहे. मुंबई आणि अहमदाबादमध्ये ही ट्रेन धावणार आहे.
Dec 20, 2017, 03:27 PM ISTबुलेट ट्रेनच्या कामाला सुरूवात, जपानी तंत्रज्ञांनी केलं सर्वेक्षण
१५ मे २०२२ पर्यंत बुलेट ट्रेनचा समुद्रा खालून जाणारा बोगदा पूर्ण करण्याचं उद्दीष्ट ठेवण्यात आलंय. त्यासाठी आता इंजिनियर्सनी कामाला सुरूवातही केलीय.
Dec 19, 2017, 11:12 PM ISTठाणे । बुलेट ट्रेनच्या कामाला सुरूवात, जपानी तंत्रज्ञांनी केलं सर्वेक्षण
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 19, 2017, 11:11 PM IST२० सेकंदांपूर्वी रवाना झाली ट्रेन, रेल्वेने मागितली माफी
आपल्याला अनेकदा अनुभव येतो की, ट्रेन नेहमीच उशीरा येते. कधी ५ ते १० मिनिटं उशीर होतो तर कधी तासभरही लागतो
Nov 17, 2017, 01:58 PM IST... नोटंबदीचा निर्णय घेण्यापेक्षा राजीनामा दिला असता -पी चिदंबरम
देशाचे माजी अर्थमंत्री आणि कॉंग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी नोटबंदी आणि जीएसटीवरून केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. नोटबंदी आणि जीएसटीमुळे देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी झाली आहे. मी जर विद्यमान अर्थमंत्री असतो आणि अशा पद्धतीने जर नोटबंदी आणि जीएसटी लागू केली असती तर, मी राजीनामा दिला असता, अशा शब्दात चिदंबरम यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
Oct 28, 2017, 08:30 PM ISTजपानच्या पहिल्या बुलेट ट्रेनचा व्हिडीओ - १९६४
कम्युटरच्या मदतीने या बुलेट ट्रेनचं व्यवस्थापन पाहिलं जात होतं.
Oct 8, 2017, 06:09 PM ISTनारायण राणेंचा 'बुलेट टर्न'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 3, 2017, 06:49 PM ISTमुंबई | नारायण राणे यांचा कॉंग्रेस सोडताच 'बुलेट टर्न'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 3, 2017, 02:04 PM ISTबुलेट ट्रेन प्रकल्पावरुन राणेंचा यू-टर्न
माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आपल्या नव्या पक्षाची घोषणा करताना बुलेट ट्रेनचं समर्थन केलं. मात्र, याच बुलेट ट्रेनवरुन राणेंनी काँग्रेसमध्ये असताना जोरदार टीका केली होती.
Oct 2, 2017, 09:26 PM ISTमोदींना राज ठाकरेंनी दिला थेट इशारा, बुलेट ट्रेनची एकही वीट रचू देणार नाही!
शहर आणि उपनगरातील रेल्वेची स्थिती इतकी भीषण आहे आणि बुलेट ट्रेन्स काय आणताय? मोदींना बुलेट ट्रेन करायची असेल तर गुजरातमध्ये करावी, जबरदस्ती केली तर ती आमच्याकडूनही होईल. आम्ही बुलेट ट्रेनची एकही वीट रचू देणार नाही, असा थेट इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलाय.
Sep 30, 2017, 12:11 PM ISTराज ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेतील 'घणाघाती' मुद्दे
मोदींना बुलेट ट्रेन करायची असेल तर ती गुजरातमध्ये करावी - राज ठाकरे
Sep 30, 2017, 12:11 PM ISTमग बुलेट ट्रेनची काय गरज होती? अजित पवारांचा सवाल
रेल्वेच्या एलफिस्टन-परळ ब्रीजवर झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर, अजित पवारांनी हा सवाल केला आहे.
Sep 29, 2017, 06:17 PM ISTअरूण जेटली या प्रश्नाने अचानक भडकले
अहमदाबादमध्ये मागील आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी देशातील पहिली बुलेट ट्रेनचे भूमीपूजन केलं.
Sep 24, 2017, 08:27 PM ISTजपानची बुलेट ट्रेन तैवानमध्ये फेल
'बुलेट ट्रेन'वर स्वार होऊन भारत लवकरच 'अहमदाबाद-गुजरात' असा प्रवास करेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्या उपस्थितीत केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी अशा या प्रकल्पाचे नुकतेच उद्घाटनही केले. पण, धक्कादायक असे की, जपानचा बुलेट ट्रेनचा प्रयोग तैवानमध्ये अपयशी ठरल्याची माहिती आहे.
Sep 18, 2017, 09:25 PM IST