एक घास पक्ष्यांसाठी - ठिकाण बुलडाणा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 10, 2015, 11:19 AM ISTबुलडाण्यात अवकाळी पाऊस, शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू
राज्यात सलग दुस-या दिवशी अवकाळी पावसानं हजेरी लावलीय.. बुलडाण्यात वीज पडून एका शेतक-याचा मृत्यू झालाय.. तर दोन शेतमजूर गंभीर जखमी झालेत.
Mar 29, 2015, 11:24 PM IST'कर्जमाफीचा शेतकऱ्यांऐवजी सावाकारांनाच फायदा'
राज्य सरकारनं देऊ केलेल्या कर्जमाफीचा सर्वसामान्य शेतकऱ्यांऐवजी सावाकारांनाच फायदा होणार असल्याचा आरोप, बुलडाणातल्या सावकारग्रस्त शेतकरी समितीनं केला आहे.
Mar 19, 2015, 11:05 AM ISTसैलानी बाबाच्या अघोरी प्रकाराने संताप, जादूटोणा कायदा कागदावर!
बुलडाण्यातल्या सैलानी बाबाच्या यात्रेतला हा अघोरी प्रकार चीड आणणारा. डोळ्यात लिंबू पिळणं, त्यांचे केस धरुन होळीभोवती फिरवण्याचे अघोरी प्रकार उपचारांच्या नावाखाली केले जात आहेत. मात्र, जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
Mar 11, 2015, 07:27 PM ISTबुलडाणा : खामगाव-जालना रेल्वेमार्ग १०४ वर्षांपासून अर्धवट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 26, 2015, 10:04 AM ISTबुलडाणा - एका लग्नाची अनोखी गोष्ट, जपली सामाजिक बांधिलकी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 13, 2015, 09:50 PM ISTबुलडाणा - राज्यातील पहिली ई-लर्निंग शाळा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 5, 2015, 08:45 PM ISTअवकाळी पावसामुळं आता रब्बी पिकांचं नुकसान
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 5, 2015, 09:21 PM ISTसरकारी खाबुगिरीचा फटका
Nov 29, 2014, 11:29 PM ISTशिवसेनेच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांचा 'पोल-खोल' मेळावा
शिवसेनेच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांचा 'पोल-खोल' मेळावा
Aug 13, 2014, 11:24 AM ISTचिखली येथील अपघातात ४ ठार
अमरावतीवरून जळगावला सरपंच परिषदेसाठी जाणा-या स्कोर्पिओ गाडीला अपघात झालाय. त्यात ४ जण जागीच ठार तर ४ जण गंभीर जखमी झालेत. आज पहाटे साडेतीन वाजता हा अपघात झाला.
Feb 15, 2014, 01:13 PM ISTबुलढाणा: अपघातात ५ विद्यार्थीनी ठार
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर वाहुलगाव फाटयाजवळ काटी या गावावारून मलकापूरला येत असलेल्या बसला समोरून येणा-या ट्रकनं चिरडलंय. या भीषण अपघातात ५ विद्यार्थिनी जागीच ठार झाल्यायत. तर 20 ते 25 विद्यार्थी जखमी झालेत. सकाळी सात वाजता हा अपघात झालाय.
Jan 10, 2014, 02:47 PM ISTपावसाचा कोकण-बुलडाणा जिल्ह्याला तडाखा, एकाचा बळी
परतीच्या पावसाने राज्यात धुमाकूळ घातला आहे. रत्नगिरी जिल्ह्यीतील खेड तालुक्यात या पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे पावसाने बुलडाणा जिल्ह्यात हाहाकार माजवला आहे.
Oct 5, 2013, 01:22 PM ISTबुलडाण्यात दोघांचा मृत्यू, चंद्रपुरात पूर
बुलडाण्यात अतिवृष्टीमुळे आतापर्यंत दोघांचा मृत्यू झालाय.. लोणार तालुक्यातल्या गुंदा धरणावर मासेमारीसाठी गेलेल्या युवकाचा पाण्यात वाहून मृत्यू झालाय. तर चंद्रपुरात नद्यांना पूर आलाय. दहा दिवसांपासून कोसळतच आहे.
Jul 25, 2013, 02:21 PM IST