buldhana marathi news

ठाकरेंच्या 'ऑडिओ'ला फडणवीसांचं 'व्हिडीओ'ने उत्तर, "बोलतो ते करतो, काहींना जनाची नाही आणि..."

ठाकरे-फडणवीसांमध्ये वीजबिलावरून जुंपली, ठाकरेंच्या ऑडिओला क्लिपनंतर फडणवीसांनी 'लावला व्हिडीओ'

 

Nov 26, 2022, 08:26 PM IST

देवेंद्र जनाची नाहीतर मनाची बाळगा... उद्धव ठाकरेंनी वीजमाफीवरून फडणवीसांवर ओढला आसूड!

उद्धव ठाकरेंनी वीजबील माफीवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका केलीये.

Nov 26, 2022, 06:24 PM IST

अधिकाऱ्यांच्या मुलांना नियम नाहीत का? प्रतिबंधित क्षेत्रातील Bike Ride मुळं सर्वसामान्यांचा संताप अनावर

बुलढाण्याच्या मोताळा तालुक्यातील नळगंगा प्रकल्पावर आपल्या परिवारासह पिकनिक करायला आलेले सिंचन विभागाचे उपविभागीय अधिकारी एस.पी.पाटील आपल्या मुलांबळांसह धरणाच्या अतिशय संवेदनशील व प्रतिबंधित असलेल्या क्षेत्रांत म्हणजे धरणाच्या भिंतीवर व गेट वर अगदी मुक्त संचार करताना दिसले. 

Nov 1, 2022, 10:35 AM IST