building collapses

नवी मुंबईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला, एकाचा मृत्यू

  building collapses in Navi Mumbai : नवी मुंबईमधील बोनकोडे गावातील चार मजली इमारतीचा एक भाग कोसळला.  

Oct 2, 2022, 08:16 AM IST

'आपत्तीच्या काळात संपर्क, संवाद ठेवून हानी टाळा' मुख्यमंत्र्यांचे राज्यातील यंत्रणांना निर्देश

पावसाळ्यातील दुर्घटना टाळण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रशासनाला सूचना

 

Jul 1, 2022, 09:15 PM IST

'मुंबईत पावसळ्यात इमारत कोसळली तर ठाकरेंची बीएमसी जबाबदार' पाहा कोणी म्हटलंय

मुंबईत पावसाळ्यात जुन्या इमारती कोसळण्याच्या घटना घडतात

Jul 1, 2022, 07:51 PM IST

मालाड इमारत दुर्घटना : मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ४ लाख रुपयांची मदत देणार

मालाड मालवणी येथे इमारतीच्या वरचा मजला बाजुच्या घरावर कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला.  

Jul 17, 2020, 07:43 AM IST

धक्कादायक... चीनमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची इमारत कोसळली

७० कोरोना पीडित ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. 

 

Mar 8, 2020, 08:52 AM IST
Ulhasnagar CCTV captures moment Building collapses PT3M49S

उल्हासनगर । इमारत कोसळताना सीसीटीव्हीत चित्रण

उल्हासनगर । इमारत कोसळताना सीसीटीव्हीत चित्रण

Aug 16, 2019, 02:50 PM IST
four-storey building collapses in Mumbai's Dongri, over 40 feared trapped PT2M46S

मुंबई । डोंगरी येथे चार मजली इमारत कोसळली

मुंबईत डोंगरी येथे चार मजली इमारत कोसळली. ५० लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती वर्तविण्यात येत आहे.

Jul 16, 2019, 01:40 PM IST

भिवंडीत तीन मजली इमारती कोसळली, ढिगाऱ्याखाली पाच जण दबल्याची शक्यता

खाडीपारच्या रसूला बाग परिसरात ही इमारत होती. 

Jul 24, 2018, 10:49 PM IST

बंगळुरूमध्ये इमारत ढासळली, अनेकजण दबल्याची भीती

कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये एका इमारत पडल्याची माहिती आहे. या दुर्घटनेत अनेक लोक ढिगा-याखाली बदले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Feb 15, 2018, 09:13 PM IST

भिवंडी | इमारत दुर्घटनेत मृतांचा आकडा वाढला

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 24, 2017, 08:41 PM IST

भिवंडी । चार मजली इमारत कोसळली, एक ठार

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 24, 2017, 02:35 PM IST

काळबादेवी आग: अग्निशमन दलाच्या दोन अधिकाऱ्यांचा मृत्यू

काळबादेवी इथं हनुमान गल्लीत अग्नितांडवानं धुमाकूळ घातला होता. या आगीत सहा जण जखमी झालेत. तसंच आग विझवताना अग्निशमन दलाच्या २ जवानांना वीरमरण प्राप्त झालंय. 

May 10, 2015, 08:54 AM IST

इमारत दुर्घटनेचे ६१ बळी, बचावकार्य संपलं

डॉकयार्ड रोड इमारत दुर्घटनाप्रकरणी मृतांचा आकडा ६१ वर गेला असून ४८ तासानंतर मदत आणि बचावकार्य संपलेलं आहे. मात्र ढिगाऱ्याखाली आणखीन काही जण अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.

Sep 29, 2013, 08:00 AM IST

इमारत दुर्घटना : डेकोटरेटरला तीन दिवसांची पोलीस कोठडी

डॉकयार्ड इमारत दुर्घटनाप्रकरणी पोलिसांनी तळमजल्यावर दुरूस्तीचं काम करणाऱ्या अशोककुमार मेहताला अटक केलीय. मेहताच्या दुकानात दुरूस्तीच्या कामावेळी प्लिंथ किंवा पिलरला धक्का लागल्याची माहिती आहे.

Sep 28, 2013, 07:20 PM IST